लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

जितेंद्र कालेकर

ठाण्यात एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

नऊ  लाख ६० हजारांचे २४०  ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.  ...

रात्रीच्या वेळी चाकूच्या धाकावर जबरी चोरी करणारे त्रिकुट जेरबंद! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्रीच्या वेळी चाकूच्या धाकावर जबरी चोरी करणारे त्रिकुट जेरबंद!

या टोळक्याकडून दोन गावठी रिव्हॉल्व्हरसह, पाच जिवंत काडतुसे, नऊ सुरे, १५ मोबाईल आणि रोकड असा एक लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ...

चालकाचे नियंत्रण सुटल्याने रसायनाचा कंटेनर उलटला, चालक जखमी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चालकाचे नियंत्रण सुटल्याने रसायनाचा कंटेनर उलटला, चालक जखमी

या घटनेत चालक शीतजित चौधरी (२४) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.  ...

ठाणे : हस्तीदंताची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक: गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : हस्तीदंताची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक: गुन्हे शाखेची कारवाई

दीड कोटींची दोन हस्तीदंतही हस्तगत केली आहेत. ...

कार व्हीआयपी; तरी पोलिसांची थकबाकी, थकविला २३ कोटींचा दंड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कार व्हीआयपी; तरी पोलिसांची थकबाकी, थकविला २३ कोटींचा दंड

तीन महिन्यांत एक लाख वाहनचालकांनी थकविला २३ कोटींचा दंड ...

रस्ते खड्डेमुक्त, वाहतूक कोंडी मुक्त करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्ते खड्डेमुक्त, वाहतूक कोंडी मुक्त करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

- ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी घेतली तातडीची बैठक - निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश ...

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन दलाल महिलांना अटक; अल्पवयीन मुलीसह दोन पिडितांची सुटका - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन दलाल महिलांना अटक; अल्पवयीन मुलीसह दोन पिडितांची सुटका

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई: महातमा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा  ...

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या पतीला अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या पतीला अटक

वर्तकनगर पोलिसांची कारवाई: पोलिस कोठडीत रवानगी ...