काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
जीएसटीनंतर राज्य सरकारने पहिलाच अर्थसंकल्प सादर केला, तो पूर्णपणे वेगळया स्वरूपात. राज्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या योजनांचा आढावा आणि त्यासाठीची तरतूद असे अर्थसंकल्पाच्या पहिल्या भागाचे स्वरूप होते, तर जीएसटीमुळे कोणताही नवा कर सरकारला लावता येणार न ...
शेतीच्या शास्वत विकासासाठी दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा दावा सरकार करत असले तरी गतवर्षीच्या तुलनेत कृषी उत्पादनात कमालीची घट झाली असून, शेतीची प्रकृती नाजूक असल्याचे वास्तव आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. ...
राज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज असून ते २००७-०८ च्या तुलनेत कमी आहे. शिवाय, यावर्षीचे महसुली उत्पन्न २४ लाख ९६ हजार कोटी आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीची चिंता विरोधकांनी करण्याचे कारण नाही. आमचे सरकार त्यासाठी सक्षम आहे, असे वित्तमंत्री ...
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा गदारोळात संपला. गारपीट, बोंडअळीच्या विषयावर सत्ताधाºयांनी आधी बोलायचे की विरोधकांनी यावर सगळी शक्ती खर्च करणारे विरोधक आणि मूळ विषयाला बगल देणारे सत्ताधारी यांच्यातील संघर्षाने अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. हा संघर् ...
प्रिय तात्यासाहेब, ऊर्फ कुसुमाग्रज, जय मराठी. आपला जन्मदिवस महाराष्टाने मराठी भाषा डे म्हणून सेलिब्रेट केला. विधिमंडळात मात्र राज्यपालांचे स्पीच मराठीत का नाही म्हणून थोडा गोंधळ झाला. पण एनी वे, तो लगेच शांत झाला. ...