लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिकेत घमंडी

आधीच पाणी टंचाई, त्यात जलवाहनी फुटण्याचे सत्र सुरूच - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आधीच पाणी टंचाई, त्यात जलवाहनी फुटण्याचे सत्र सुरूच

सततच्या घटनांमुळे दुष्काळात तेरावा महिना।अशी टीका येथील रहिवासी करत आहेत. ...

डोंबिवलीत आगडोंब! सीएनजी पंप थोडक्यात वाचला; परफ्युम कंपनी जळून खाक - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत आगडोंब! सीएनजी पंप थोडक्यात वाचला; परफ्युम कंपनी जळून खाक

बंब वेळेत पोहोचू न शकल्याने आग वाढल्याचा आरोप कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी केली आहे. ...

Central Railway Update: मध्य रेल्वे विस्कळीत; कसारा-उंबरमाळी दरम्यान ट्रॅकखाली खड्डा पडला - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Central Railway Update: मध्य रेल्वे विस्कळीत; कसारा-उंबरमाळी दरम्यान ट्रॅकखाली खड्डा पडला

वंदे भारत पुढे काढण्यासाठी गोरखपूर सुपरफास्ट एक्सप्रेस खर्डी मध्ये थांबवून ठेवण्यात आली आहे. ...

मध्य रेल्वेचे अधिकारी महिला प्रवाशांच्या समस्या ऐकण्यासाठी वेळ देत नाहीत  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मध्य रेल्वेचे अधिकारी महिला प्रवाशांच्या समस्या ऐकण्यासाठी वेळ देत नाहीत 

उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेने केला निषेध;  काळ्या फिती लावून प्रवास करण्याचे केले आवाहन ...

कल्याण डोंबवलीमध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महास्वच्छता अभियान संपन्न - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबवलीमध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महास्वच्छता अभियान संपन्न

महाराष्ट्र भूषण तिर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित बुधवरीबकल्याण पश्चिम येथे महास्वच्छता अभियान संपन्न झाले. ...

मुंबईतील शिक्षकांच्या मागण्या एसएससी बोर्डाकडून मान्य  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुंबईतील शिक्षकांच्या मागण्या एसएससी बोर्डाकडून मान्य 

मुंबईतील अपंग, ५५ वर्षावरील गंभीर आजाराने त्रस्त तसेच समुपदेशक शिक्षकांना १० वीच्या कामातून वगळण्यासोबतच शिक्षकांच्या इतर मागण्या मान्य ...

RPF मध्य रेल्वेने जानेवारी-2022 ते डिसेंबर-2022 पर्यंत केली १३९९ मुलांची सुटका - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :RPF मध्य रेल्वेने जानेवारी-2022 ते डिसेंबर-2022 पर्यंत केली १३९९ मुलांची सुटका

मुंबई विभागाने सर्वाधिक म्हणजे 615 मुलांची सुटका केली ...

 थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित ग्राहकांकडून वीजचोरी; टिटवाळा उपविभागातील १०१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित ग्राहकांकडून वीजचोरी; टिटवाळा उपविभागातील १०१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित ग्राहकांकडून वीजचोरी केल्याप्रकरणी 101 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...