लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिकेत घमंडी

उल्हासनगरमध्ये जीन्स प्रेसिंग कारखान्याकडून १ लाख ९१ हजारांची वीजचोरी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरमध्ये जीन्स प्रेसिंग कारखान्याकडून १ लाख ९१ हजारांची वीजचोरी

महिला अधिकाऱ्यांच्या अधिनस्त पथकाने ही कामगिरी केली असून वीजचोरीसाठी वापरण्यात आलेला रिमोट जप्त करण्यात पथकाला यश आले. ...

कल्याण डोंबिवली रेल्वे हद्दीत मोबाइल चोरांचा सुळसुळाट; तीन महिन्यात ३९० मोबाइल चोरीच्या घटना अन्य ८० प्रकारचे गुन्हे - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवली रेल्वे हद्दीत मोबाइल चोरांचा सुळसुळाट; तीन महिन्यात ३९० मोबाइल चोरीच्या घटना अन्य ८० प्रकारचे गुन्हे

महागडे मोबाइल चोरल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...

भाजपा -शिवसेनेतर्फे 30 पासून राज्यव्यापी सावरकर गौरव यात्रा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपा -शिवसेनेतर्फे 30 पासून राज्यव्यापी सावरकर गौरव यात्रा

राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. ...

मार्चमध्ये १५ लाख ८६ हजार लघुदाब ग्राहकांकडून ऑनलाईन भरणा; वीजबिल भरा ऑनलाईन महावितरणचे आवाहन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मार्चमध्ये १५ लाख ८६ हजार लघुदाब ग्राहकांकडून ऑनलाईन भरणा; वीजबिल भरा ऑनलाईन महावितरणचे आवाहन

महावितरणच्या कल्याण परिमंडलात मार्च महिन्यात आतापर्यंत जवळपास १५ लाख ८६ हजार लघूदाब ग्राहकांनी वीजबिलाच्या २८८ कोटी रुपयांचा ऑनलाईन भरणा केला आहे. ...

जम्मू काश्मिरमध्ये ३७०, ३५ ए रद्द झाल्यावर महिलांच्या परिस्थितीत सुधारणा: पंकजा वल्ली - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जम्मू काश्मिरमध्ये ३७०, ३५ ए रद्द झाल्यावर महिलांच्या परिस्थितीत सुधारणा: पंकजा वल्ली

पंकजा वल्ली यांना टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्रदान, अदिती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने २७ वर्षे सेवकार्य ...

ब्राह्मण नगरी डोंबिवलीतून याज्ञवक्य पुरस्काराचे मानकरी निर्माण व्हावेत: सुधीर बर्डे - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ब्राह्मण नगरी डोंबिवलीतून याज्ञवक्य पुरस्काराचे मानकरी निर्माण व्हावेत: सुधीर बर्डे

गजानन माने यांना डोंबिवली भूषण पुरस्कार स्मार्त चुडामणी पंडित शांताराम भानोसे याज्ञावल्क्य पुरस्काराने सन्मानित ...

डोंबिवलीकर खूप प्रेमळ; माझ्या आमदार, खासदारांवरही त्यांचे तेवढेच प्रेम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीकर खूप प्रेमळ; माझ्या आमदार, खासदारांवरही त्यांचे तेवढेच प्रेम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

"मुळातच डोंबिवलीकर हे खूप प्रेमळ असून माझ्या आमदार, खासदारांवर देखील त्यांचे तेवढेच प्रेम आहे, मला इथे आलो की आनंद मिळतो." ...

महावितरणच्या कल्याण परिमंडलात १२७ कोटींचे वीजबिल थकीत - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या कल्याण परिमंडलात १२७ कोटींचे वीजबिल थकीत

कल्याण पूर्व आणि पाश्चिम व डोंबिवली विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत ६८ हजार ३५० ग्राहकांकडे ९ कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी आहे. ...