लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिकेत घमंडी

नवापाड्यातील रेल्वेलाईनवरील उपरी वीजवाहिनीची दोन तासात देखभाल-दुरुस्ती - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नवापाड्यातील रेल्वेलाईनवरील उपरी वीजवाहिनीची दोन तासात देखभाल-दुरुस्ती

मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते ठाकुर्ली स्टेशन दरम्यानच्या मार्गावरील महावितरणच्या एकमेव २२ केव्ही उपरी रेल्वे क्रॉसिंग वीजवाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम दोन तासात पूर्ण करण्यात आले. ...

कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना दिव्यात थांबा द्यावा; दिल्ली रेल्वे बोर्डाच्या प्रवासी समितीकडून डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकाची पाहणी  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना दिव्यात थांबा द्यावा; दिल्ली रेल्वे बोर्डाच्या प्रवासी समितीकडून डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकाची पाहणी 

प्रवाशांशी चर्चा करून घेतली माहिती  ...

ठाकुर्ली, कोपर स्थानकातील ३५ भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाकुर्ली, कोपर स्थानकातील ३५ भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस

रेल्वे स्थानकात कुत्र्यांची रात्रीत लसीकरण मोहीम ...

राष्ट्रवादी कल्याण जिल्हा कार्याध्यक्ष, युवक ठाणे जिल्हाध्यक्षांचा पदाचा राजीनामा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राष्ट्रवादी कल्याण जिल्हा कार्याध्यक्ष, युवक ठाणे जिल्हाध्यक्षांचा पदाचा राजीनामा

पाटील कुटुंबियांच्या वतीने सुमित सोनके यांनी ही माहिती समाज माध्यमांद्वारे दिली. ...

मुंबईतील शिक्षकांची बीएलओच्या कामातून सुटका; भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुंबईतील शिक्षकांची बीएलओच्या कामातून सुटका; भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

राज्यातील शाळांना विदर्भ वगळता २ मे ते १४ जून पर्यंत सुट्ट्या आहेत सुट्ट्या लागल्याने बहुतांशी शिक्षकांनी गावी जायचे बस व रेल्वे चे रिझर्वेशन केले होते.  ...

Dombivali: महावितरणच्या लोकअदालतीतून वीज ग्राहकांची १९३० प्रकरणे निकाली, २ कोटी १५ लाख रुपयांचा भरणा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Dombivali: महावितरणच्या लोकअदालतीतून वीज ग्राहकांची १९३० प्रकरणे निकाली, २ कोटी १५ लाख रुपयांचा भरणा

Dombivali: महावितरणने तालुकास्तरावर रविवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीतून कल्याण परिमंडलातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित तसेच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित अशी १९३० प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. ...

राज्याच्या प्रगतीत वीज कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान; चंद्रकांत डांगेंकडून कौतुकाची थाप - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राज्याच्या प्रगतीत वीज कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान; चंद्रकांत डांगेंकडून कौतुकाची थाप

कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांचे प्रतिपादन ...

महावितरणची पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीच्या कामांना सुरुवात, कल्याण परिमंडलात वेग - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणची पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीच्या कामांना सुरुवात, कल्याण परिमंडलात वेग

सहकार्य करण्याचे महावितरणचे आवाहन ...