Asian Games 2018 : भारताच्या जिन्सन जॉन्सनला 1500 मी.मध्ये सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 06:20 PM2018-08-30T18:20:04+5:302018-08-30T18:20:39+5:30

Asian Games 2018 Day 12 Highlights: भारताचा धावपटू जिन्सन जॉन्सनने भारताला 1500 मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये सुवर्णपदक जिंकवून दिले.

Asian Games 2018: Gold medal in 1500 meters by jinson Johnson of India | Asian Games 2018 : भारताच्या जिन्सन जॉन्सनला 1500 मी.मध्ये सुवर्णपदक

Asian Games 2018 : भारताच्या जिन्सन जॉन्सनला 1500 मी.मध्ये सुवर्णपदक

Next
ठळक मुद्देजॉन्सनने 1500 मी. हे अंतर 3:44.72 मिनिटांमध्ये पूर्ण केले आणि अव्वल स्थानासह सुवर्णपदक जिंकले.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताचा धावपटू जिन्सन जॉन्सनने भारताला 1500 मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये सुवर्णपदक जिंकवून दिले. जॉन्सनने 1500 मी. हे अंतर 3:44.72 मिनिटांमध्ये पूर्ण केले आणि अव्वल स्थानासह सुवर्णपदक जिंकले.


Web Title: Asian Games 2018: Gold medal in 1500 meters by jinson Johnson of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.