शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
5
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
6
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
7
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
8
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
9
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
10
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
11
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
12
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
14
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
15
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
16
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
17
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
18
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
19
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
20
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
Daily Top 2Weekly Top 5

आडकाठी : शेती विकासाला चालना देण्यासाठी भरीव निधीची गरज

By admin | Updated: February 18, 2015 00:08 IST

कोरडवाहू शेती अभियानासाठी राज्य शासनाने चालू वर्षात अर्थसंकल्पात दीडशे कोटी रुपयांची तरतूद केली.

अमरावती : कोरडवाहू शेती अभियानासाठी राज्य शासनाने चालू वर्षात अर्थसंकल्पात दीडशे कोटी रुपयांची तरतूद केली. त्यापैकी ९० कोटी रुपयांच्या कार्यक्रमाला यापूर्वीच तर आता नव्याने २२ कोटी ५० लाख रुपयांच्या कार्यक्रमाला वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. राज्याच्या कृषी विभागाने याबाबतचा नुकताच आदेश जारी केला. मात्र अमरावतीसह राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी महत्वांकांक्षी ठरणाऱ्या या अभियानाला अंमलबजावणी निधी पुरेसा मिळाला नसल्याने फटका बसण्याची शक्यता आहे. मागील आघाडी सरकारने सन २०१४-१५ ते २०१८-२०१९ या पाच वर्षात राज्यात कोरडवाहू शेती अभियान राबविण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत तब्बल वीस हजार कोटी रुपयांचा जमीन विकास कार्यक्रम राबविण्याचे नियोजन आहे. त्यापैकी दोन हजार कोटी रुपये कोरडवाहू शेती अभियान राबविण्यासाठी स्वतंत्र्यरित्या उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली. चालू आर्थिक वर्षात राज्यभरातील कोरडवाहू शेतीच्या स्थैर्याची तरतूद करणे, या बाबीसाठी शासनाने १५० कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी ९० कोटी रुपयांच्या वाटपाला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. आता नव्याने २२ कोटी ५० लाख रुपयांच्या वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)