शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

रेफर रुग्णांनाही आता ‘१०८’ ची सुविधा

By admin | Updated: May 9, 2015 00:18 IST

गर्भवती महिलांना जिल्हा रुग्णालय अथवा जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जाण्यासाठी जननी शिशू योजनेंतर्गत रुग्णवाहिका .....

आरोग्य उपसंचालकांची सूचना: जिल्हा रुग्णालय प्रशासन सजगगर्भवतींनाही सुविधागर्भवती महिलांना जिल्हा रुग्णालय अथवा जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जाण्यासाठी जननी शिशू योजनेंतर्गत रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. यासोबत आता १०८ या रुग्णवाहिकाद्वारेही गर्भवती मातांना आरोग्य केंद्रात पोहचविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. रुग्ण पाठविण्याची सुविधारुग्णाची प्रकृती अधिकच बिघडल्यास नागपूर, पुणे, मुंबई येथे पाठविण्याची सुविधा १०८ रुग्णवाहिकेव्दारे केली जाते. रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत असावा. रेफरसाठी शल्यचिकित्सकांच्या परवानगी पत्राची आवश्यकता आहे. रेफर रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेनेच पाठविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्याला शासकीय रुग्णालयात पाठविण्याची मोफत सुविधा उपलब्ध आहे.- अविनाश लव्हाळे, आरोग्य उपसंचालकया रुग्णवाहिकेत अत्याधुनिक दर्जाच्या सुविधा आहेत. सोबत तज्ज्ञदेखील असल्याने अडचण येत नाही. रुग्णांना संबंधित रुग्णालयात पोहचविण्यात येते. ही सेवा २४ तास सुरू राहणार आहे. - नितीन भालेराव, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती.