शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१२ पीएसआयची एपीआयपदी पदोन्नती

By admin | Updated: January 9, 2017 00:04 IST

राज्यातील ४८३ नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षकांना पद्दोन्नती देऊन त्यांच्या तात्पुरत्या स्वरुपात एपीआयपदावर बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली प्रक्रिया : थोरात, पारधी मुंबईतअमरावती : राज्यातील ४८३ नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षकांना पद्दोन्नती देऊन त्यांच्या तात्पुरत्या स्वरुपात एपीआयपदावर बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील डझनभर पीएसआयचा समावेश आहे. अमरावती ग्रामीणचे पाच तर शहरातील सात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. पोलीस उपनिरीक्षक ते सहायक पोलीस निरीक्षकपदावर या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश शनिवारी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून जारी करण्यात आले. चौघे परिक्षेत्रातअमरावती : जिल्ह्यातील ग्रामीण व शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पीएसआयच्या विविध शहरांत बदल्या करण्यात आल्या आहेत. यात पीएसआय किशोर तुळशीराम इंगळे, अरूण ज्ञानेश्वर डोईफोडे, दिलीप आनंद पोटे, दिलीप शंकर पेटे यांना अमरावती परिक्षेत्रात, तर प्रियंका विवेक कोटावार यांना अमरावतीतील गुन्हे अन्वेषण विभागात पद्दोन्नती देण्यात आली आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पीएसआय बळीराम रामदास बंदखडके यांना नांदेड परीक्षेत्र, नीलेश पाटील यांना मुंबई शहर, सुनीता विश्वनाथ काळे यांना अमरावती शहर, विलास पंडित पवार यांना मुंबई शहर, नितीन भूंजगराव थोरात यांन नवी मुंबई, करीमखान सलारखान पठाण यांना नांदेड परिक्षेत्र, श्रीकृष्ण बापू पारधी यांना मुंबई शहरात पद्दोन्नती मिळाली आहे.