शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
2
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
3
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
4
Top Marathi News LIVE Updates: थोड्याच वेळात दहावीचा निकाल, टक्का वाढणार की घसरणार?
5
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
6
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
7
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
8
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
9
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
10
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
11
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
12
टी-२० संघातून सूर्यकुमार यादवचा पत्ता कट, 'हा' खेळाडू बनणार नवा कर्णधार?; BCCI करतंय विचार
13
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
14
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
15
'उरी' फेम रिवा अरोरासोबत डिलिव्हरी बॉयचं गैरवर्तन, शिवीगाळही केली; म्हणाली- "जेव्हा तो सामान घेऊन आला..."
16
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
17
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
18
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
19
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
20
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
Daily Top 2Weekly Top 5

पथ्रोटच्या सरपंचावर ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा

By admin | Updated: February 9, 2015 23:04 IST

पथ्रोट ग्रा.पं.च्या महिला सरपंच्याविरोधात भरसभेत जातीवाचक शिविगाळ केल्याच्या ग्रामपंचायत सदस्याच्या तक्रारीवरून अ‍ॅट्रोसिटीची गुन्हा नोंदविण्यात आला.

शिंदी (बु.) : पथ्रोट ग्रा.पं.च्या महिला सरपंच्याविरोधात भरसभेत जातीवाचक शिविगाळ केल्याच्या ग्रामपंचायत सदस्याच्या तक्रारीवरून अ‍ॅट्रोसिटीची गुन्हा नोंदविण्यात आला.
पथ्रोट ग्रा.पं.च्या आमसभेत ग्रामपंचायत सदस्य मंगला बादल यांनी मागासवर्गातील नागरिकांच्या दारिद्र्यरेषेखालील गुणांबाबत विचारणा केली असता सरपंच मंगला डिके यांनी त्यांना जातीवाचक शिविगाळ केली होती. याची तक्रार मंगला बादल यांनी पथ्रोट पोलीस ठाण्यात केली होती. मंगला बादल यांनी दिली होती. चौकशी, पुराव्यांच्या तपासणीअंती ग्रामपंचायत सरपंचा मंगला डिके यांच्यावर अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत कलम ३(१) (१०) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२६ जानेवारी रोजी पथ्रोट ग्रा. पं. परिसरात ग्रामसभा सुरू असताना हा प्रकार घडला होता.
ग्रा.पं. सदस्य मंगला बादल यांनी सदस्य या नात्याने गावातील मागास वर्गातील लोकांच्या दारिद्र्यरेषेखालील गुणांच्या बाबतीत सरपंच व सचिवांना विचारणा केली असता सरपंच मंगला डिके यांनी बादल यांना उपस्थित गावकऱ्यांसमोर जातीवाचक शिवीगाळ केली होती. त्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांनी केलेल्या चौकशी व पुराव्यांच्या तपासणीअंती सरपंच मंगला डिके यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ेसरपंच मंगला डिके यांच्यावर पुढे कोणती कारवाई होणार, याकडे परिसरातील लोकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)