शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

‘ते‘ ३.५० कोटी गुजरातच्या कृषी व्यावसायिकाचे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 05:01 IST

२७ जुलै रोजी पहाटे राजापेठ पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान फरशी स्टॅाप परिसरात दोन चारचाकी वाहनातून तब्बल ३ कोटी ५० लाख रुपये जप्त केले होते. प्रथमदर्शनी ती रक्कम हवाल्याचे असल्याचा निरिक्षण पोलिसांनी नोंदविले होते. रोकडसह दोन चारचाकी वाहने व सहा जणांना राजापेठ पोलिसांनी मंगळवारी सकाळपासून ताब्यात घेतले. त्यानंतर सीआरपीसीच्या कलम ४१/१ नुसार त्यांची चौकशी सुरू केली.

ठळक मुद्देसीए, वकिलाचा दावा : आयकरकडून तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: स्थानिक राजापेठ पोलिसांनी जप्त केलेले ३.५० कोटी रुपये गुजरातमधील अहमदाबादेतील एका कृषी व्यावसायिकाचे असल्याचा दावा करण्यात आला. अहमदाबादहून अमरावतीला आलेल्या चार्टड अकाउंटंट व  स्थानिक वकीलाने तसा दावा करणारे पत्र बुधवारी राजापेठ पोलिसांना दिले. अहमदाबाद येथील कमलेश शहा यांची ती रक्कम आहे, ती रिलिज करण्यात यावी, असे देखील त्या पत्रात नमूद आहे. दरम्यान, आयकर विभागाचे नागपूर येथील दक्षता पथक दुपारी ३ च्या सुमारास राजापेठ पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी झाडाझडती सुरू केली आहे.२७ जुलै रोजी पहाटे राजापेठ पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान फरशी स्टॅाप परिसरात दोन चारचाकी वाहनातून तब्बल ३ कोटी ५० लाख रुपये जप्त केले होते. प्रथमदर्शनी ती रक्कम हवाल्याचे असल्याचा निरिक्षण पोलिसांनी नोंदविले होते. रोकडसह दोन चारचाकी वाहने व सहा जणांना राजापेठ पोलिसांनी मंगळवारी सकाळपासून ताब्यात घेतले. त्यानंतर सीआरपीसीच्या कलम ४१/१ नुसार त्यांची चौकशी सुरू केली. मोाबईल लोकेशन व सीडीआरमधून ती रक्कम गुजरातहूूून अमरावतीमार्गे पुढे जाईल.

सीए, वकील पोलिसांच्या पुढ्यातसीए मयूर मधुकर शहा हे बुधवारी दुपारी अमरावतीत दाखल झाले. सोबत वकील मनोज मिश्रा यांना घेऊन ते राजापेठ ठाण्यात दाखल झाले. ती संपूर्ण रक्कम अहमदाबाद येथील कमलेश शहा यांची असून, ती रक्कम वैध आहे. त्याबाबतचा संपूर्ण व्यवहाराचा वैध दस्तावेज आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, ती रक्कम न्यायालयाच्या आदेशानेच देता येईल, अशी भूमिका ठाणेदार मनीष ठाकरे यांनी घेतली. 

३.३४ कोटी चालले होते औरंगाबादलाजप्तीमधील एमएच २० डीव्ही ५७७४ या वाहनातून ३ कोटी ३४ लाख रुपये अमरावतीहून मुंबईला, तर एमएच १८ बीआर १४३४ या वाहनातून १६ लाख रुपये अमरावतीहूनच औरंगाबादला घेऊन जात असल्याची कबुली चार चालकांनी दिली. जप्त ३.५० कोटी रुपये एका फ्लॅटमधूनच वाहनात भरल्याचे चौकशीत समोर आले. येथील फ्लॅटमधून ज्या नीलेश पटेल व जिग्नेश गिरीगोसावी यांना ताब्यात घेतले, त्यांनीच तो पैसा पुढे पाठविण्याची जबाबदारी घेतली होती, मात्र, त्यांच्याकडे ती रक्कम नेमकी कुठून आली, हे अनुत्तरित आहे.

 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सPoliceपोलिस