शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडातील कपाशी पिकावर वाढतोय लाल्याचा प्रकोप!

By admin | Updated: September 18, 2014 02:39 IST

प्रतिकूल हवामान, अन्नद्रव्याची कमतरता; कापूस पिकावर कोकडा व लाल्याने आक्रमण केले आहे.

अकोला- अगोदरच जिल्ह्यातील कापसाचा पेरा घटला, त्यात प्रतिकूल हवामान, अन्नद्रव्याची कमतरता, यामुळे कापूस पिकावर कोकडा व लाल्याने आक्रमण केले. हा प्रादुर्भाव अधिक वाढल्यास जवळपास ६0 टक्के कापसाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने अगोदरच लहरी पावसाच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्नात असलेल्या शे तकर्‍यांसमोर लाल्याचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. कापूस दरवर्षी दगा देतोच हा शेतकर्‍यांचा अनुभव आहे. म्हणूनच, यावर्षी शेतकर्‍यांनी सोयाबीनला पसंती दिली आहे. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत कापसाचे प्रमाण वाढले आहे. तथापि यावर्षी सुरुवातीला पाऊस नसल्याने कापूस पेरणीला विलंब झाला. त्याचा परिणाम कापसाच्या उगवणशक्ती व आरोग्यावर होत आहे. यातून सावरण्याच्या प्रयत्नात असतानाचा पुन्हा लाल्याने तोंड वर काढले असून, कीटकनाशकांचा खर्च वाढत असल्याने आधीच कर्ज फेडीच्या संकटाचा सामना करणार्‍या या शेतकर्‍यांसमोर नवे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पश्‍चिम विदर्भातील कापूस पिकावर सुरुवातीला कोकडा येत असून, त्याचे रू पांतर नंतर लाल्यात होत आहे. सध्या हे प्रमाण कमी असले तरी अनेक वर्षाच्या अनुभवामुळे शेतकरी धास्तावला आहे. रसशोषण करणार्‍या किडीच्या प्रादुर्भावामुळे लाल्या होत असल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणण्यानुसार, हा रोग कापूस वेचणी सुरू असेल, यामुळे कापसाचे पाने लाल होतात, नंतर ते सुकू लागतात. याचा फटका बसल्यास उत्पादनात घट होत असते.डॉ.पंदेकृविचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र गाडे यांनी कापूस फुलोर्‍यावर येत असताना लाल पाने झाली तर उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादनात१0 ते ६0 टक्के एवढी घट होत असल्याचे सांगीतले. त्यावर उपाय म्हणुन कृषी विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर शिफारस केली असल्याचे त्यांनी सांगीतले.