शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
6
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
7
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
8
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
9
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
10
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
11
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
12
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
13
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
14
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
15
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
16
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
17
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
18
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
19
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
20
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
Daily Top 2Weekly Top 5

मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 10:32 IST

Sand boa Snake मांडूळ जातीचा साप शाकीर खान चांद खान याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाळापूर येथील अहमदनगर परिसरातील एक जण मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करून या सापाची विक्रीसाठी अवैधरीत्या वाहतूक करीत असताना या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणाऱ्या मांडूळ जातीचा साप बाळापूर येथील आबाद नगरातील रहिवासी शाकीर खान चांद खान याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी त्यास अटक केली.बाळापुरातील शाकीर खान चांद खान याच्याकडे मांडूळ जातीचा साप असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे असलेल्या एका बॅगमध्ये दुर्मीळ मांडूळ जातीचा साप आढळला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने मांडूळ जातीचा साप असल्याचे सांगत विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे कबूल केले. पोलिसांनी या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, सदाशिव सुरडकर, रफिक, माजीद, रवी व एजाज यांनी केली.

टॅग्स :AkolaअकोलाsnakeसापCrime Newsगुन्हेगारी