शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

मुकुंद नगरातील दोन घरे फोडली; ८० हजार रूपयांचा मुद्देमाल पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 18:19 IST

नलीनी सहदेवराव शेगोकार आणि मुरलीधर देवराव कड या दोघांची घरे अज्ञांत चोरट्यांनी गुरुवारच्या रात्री फोडली.

अकोला : सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुकुंद नगरात चोरट्यांनी दोन घरे फोडून ८० हजार रूपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना गुरुवारी रात्री दरम्यान घडल्यानंतर ही घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी तक्रारीवरून सिव्हील लाईन्स पोलिसांनी अज्ञांत चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मुकुंद नगरातील रहिवासी नलीनी सहदेवराव शेगोकार आणि मुरलीधर देवराव कड या दोघांची घरे अज्ञांत चोरट्यांनी गुरुवारच्या रात्री फोडली. यामध्ये नलीनी शेगोकार यांच्या घरातून नगदी २० हजार रूपये आणि मुरलीधर कड यांच्या घरातून नगदी १८०० रुपए आणि सोने-चांदीचे दागिने असा एकूण ८० हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी दोघांनीही दिलेल्या तक्रारीवरून सिव्हील लाईन्स पोलिसांनी अज्ञांत चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरटयांचा हैदोस सुरु असतांना पोलिस मात्र झोपेत असल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील चिडीमारीही प्रचंड वाढली असून पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी