लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
२५ वर्षीय तरुणानं Video सुरू ठेवत प्यायलं विष; रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | A 25-year-old man drank poison while making a video; Hospital treatment started | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२५ वर्षीय तरुणानं Video सुरू ठेवत प्यायलं विष; रुग्णालयात उपचार सुरू

चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील सावरगाव येथील घटना ...

नागपूर-पुणे एक्स्प्रेसह तीन गाड्यांना शेगाव स्थानकावर थांबा - Marathi News | Three trains including Nagpur-Pune Express stop at Shegaon station | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नागपूर-पुणे एक्स्प्रेसह तीन गाड्यांना शेगाव स्थानकावर थांबा

गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावणारी गाडी क्र. ११०३९ व ११०४० महाराष्ट्र एक्स्प्रेस २७ व २८ मार्चपासून बुलढाणा जिल्ह्यातील जलंब स्थानकावर थांबणार आहे. ...

मागास घटकांना अर्थसहाय्याच्या योजनांचा लाभ द्या; स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्या ! - Marathi News | Provide benefits of financial assistance schemes to the backward elements; Provide self-employment opportunities! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मागास घटकांना अर्थसहाय्याच्या योजनांचा लाभ द्या; स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्या !

अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. ...

Akola: अकोला जिल्हा परिषदेचा ४३ कोटींचा ' बजेट ' मंजूर! प्रस्तावित योजना अन् विकासकामांसाठी निधीची तरतूद - Marathi News | Akola Zilla Parishad's 'budget' of 43 crores approved! Provision of funds for proposed schemes and development works | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषदेचा ४३ कोटींचा ' बजेट ' मंजूर!

Akola: अकोला जिल्हा परिषदेचा २०२३- २४ या आर्थिक वर्षाचा ४३ कोटी २९ लाख ४९ हजार रुपयांच्या तरतुदीचा मूळ अर्थसंकल्प (बजेट) जिल्हा परिषदेच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला. ...

पिवळ्या अंबरदिव्याची कार घेऊन फिरणारा तोतया NCB अधिकारी जेरबंद - Marathi News | Fake NCB officer jailed for driving car with yellow amber lights in akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिवळ्या अंबरदिव्याची कार घेऊन फिरणारा तोतया NCB अधिकारी जेरबंद

दहीहांडा पोलिसांची कारवाई: कारवाईचा धाक दाखवून अनेकांची लुबाडणूक ...

गोंडवाना सुपरफास्टमध्येही स्लीपरचे चार डबे कमी होणार, थर्ड एसीचे आता दहा कोच; जनरलचा डबाही घटवला - Marathi News | Gondwana Superfast will also reduce four sleeper coaches, third AC now ten coaches; General's compartment was also reduced | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गोंडवाना सुपरफास्टमध्येही स्लीपरचे चार डबे कमी होणार, थर्ड एसीचे आता दहा कोच; जनरलचा डबाही घटवला

आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या गाडीचे सेकंड स्लिपरचे चार डबे तर जनरलाचा एक डबा २१ व २३ जुलै २०२३ पासून कमी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या गाडीत आता तृतीय श्रेणीचे डबे सहावरून थेट दहा करण्यात येणार आहेत. ...

गुढीपाडव्यालाही जिल्ह्यातील ३.३१ लाख गरीब कुटुंबांना मिळाला नाही ‘आनंदाचा शिधा’! - Marathi News | 3.31 lakh poor families of the district did not get Anandacha Shidha even on Gudhipadwa | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गुढीपाडव्यालाही जिल्ह्यातील ३.३१ लाख गरीब कुटुंबांना मिळाला नाही ‘आनंदाचा शिधा’!

पुरवठादारांकडून शिधा जिन्नसांचा पुरवठा होणार तरी कधी? ...

महिलेच्या आत्महत्येप्रकरणी चार सदस्यीय समिती जीएमसीत दाखल, अधिष्ठातांसह विभागप्रमुखांची केली चौकशी - Marathi News | In the case of suicide of a woman, a four-member committee in the GMC and the department heads were interrogated | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिलेच्या आत्महत्येप्रकरणी चार सदस्यीय समिती जीएमसीत दाखल, अधिष्ठातांसह विभागप्रमुखांची केली चौकशी

यावेळी समितीने अधिष्ठाता यांच्यासह बालरोग विभागप्रमुखांची चौकशी केल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.  ...

अकाेल्यातील सात बाजार समित्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी  - Marathi News | elections in seven market committees in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेल्यातील सात बाजार समित्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी 

२८ एप्रिलला मतदान : २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज ...