शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
3
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
6
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
7
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
8
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
11
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
12
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
14
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
15
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
16
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
17
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
18
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
19
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
20
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील ८२१ गावात ‘एक गाव, एक पोलीस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 12:07 IST

Akola Police २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या ८२१ गावांमध्ये ५५२ पोलिसांना कार्यरत ठेवण्यात येत आहे.

ठळक मुद्दे२३ पोलीस ठाण्यांतर्गत ८२१ गावांसाठी ५५२ पोलीस कार्यरतव्हाटसअ‍ॅप गृपही तयार करण्यात आले असून, तक्रारींचे निरसनही करण्यात येत आहे.

अकोला : जिल्ह्यात पोलीस व जनता यांच्यातील दुरावलेला संवाद पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अकोला जिल्ह्यात ‘एक गाव, एक पोलीस’ योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या ८२१ गावांमध्ये ५५२ पोलिसांना कार्यरत ठेवण्यात येत आहे. यासाठी व्हाटसअ‍ॅप गृपही तयार करण्यात आले असून, त्या माध्यमातून तक्रारींचे निरसनही करण्यात येत आहे.

एक गाव आणि बारा भानगडी, असे म्हणत. गावातील भांडणातून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण झाले आहे. याशिवाय गावपातळीवर पोलिसांची प्रतिमाही हवी तेवढी स्वच्छ नाही. त्यामुळे प्रभावी पोलिसिंग व जनता-पोलीस सुसंवादाच्या दृष्टीने पोलीस अधीक्षकांनी १५ ऑगस्टपासून ‘एक गाव, एक पोलीस’ योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. गावात होणाऱ्या सर्व प्रकारच्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेनुसार जिल्ह्यात २३ पोलीस ठाण्यांतर्गत ८२१ गावांकरिता ५५२ अंमलदार नियुक्त करण्यात आले आहे. या अंमलदारांची चार विभागात विभागणी करण्यात आली आहे. त्यांचे व्हाटसअ‍ॅप गृप तयार करून त्या माध्यमातून या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचा प्रयत्न केला जात आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस