शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर पाणीपुरवठा योजना हस्तांतरणास वेग

By admin | Updated: August 3, 2014 00:28 IST

पाणीपुरवठा योजना लवकरच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित होणार आहे

मूर्तिजापूर : स्थानिक नगर परिषदेच्या अखत्यारित असलेली पाणीपुरवठा योजना लवकरच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित होणार आहे. सदर योजना मजीप्राकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, माजी नगराध्यक्ष नसरीन तबस्सूम निजामोद्दीन यांनीही तसा ठराव देऊन अनुकूलता दर्शविली होती. तसेच मजीप्रानेही ही योजना ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती माजी नगरसेवक कृष्णराव गावंडे यांनी दिली.मूर्तिजापूरची पाणीपुरवठा योजना २00१ मध्ये मजिप्राकडेच होती. त्यानंतर नगर परिषदेच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा करण्याचे ठरल्याने नगर परिषदेने ही योजना स्वत:च्या ताब्यात घेतली. दरम्यानच्या काळात स्थानिक पाणीपुरवठा योजना पुन्हा मजीप्राकडे द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक कृष्णराव गावंडे यांनी उचलून धरली व त्याचा पाठपुरावा केला. अखेर जिल्हाधिकारी आणि मजीप्राचे कार्यकारी अभियंता, प्रकल्प अधिकारी, मूर्तिजापूर न. प. मुख्याधिकारी यांच्यादरम्यान याबाबत एक बैठक झाली. चर्चेअंती मजीप्राने सदर पाणीपुरवठा योजना ताब्यात घेण्यास हिरवी झेंडी दर्शविली, अशी माहिती कृष्णराव गावंडे यांनी दिली.