शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

गजानन महाराज पादुका संस्थानची लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

By admin | Updated: April 3, 2015 02:31 IST

सर्वाधिक क्षेत्रफळामध्ये काढलेल्या जगाच्या नकाशाची घेतली दखल.

मुंडगाव (जि. अकोला): अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील गजानन महाराज पादुका संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त व सामाजिक कार्यकर्ते राजेश दिगंबरराव खोकले यांच्या कल्पकतेतून व संपूर्ण विश्‍वस्त मंडळाच्या सहकार्याने संस्थानच्या मंदिरालगत अंगणात सिमेंटच्या फ्लोअरिंगवर १३00 चौरस फूट क्षेत्रफळात ऑइल पेंटने जगाचा नकाशा एक वर्षापूर्वी काढण्यात आला होता. सदर नकाशाची दखल भारतातील सर्वांत मोठा नकाशा म्हणून लिमका बुक ऑफ रेकॉर्डने २७ मार्च रोजी घेतली. त्याबाबतचे प्रमाणपत्र त्यांनी १ एप्रिल रोजी संस्थानला प्रदान केले आहे. मुंडगावच्या गजानन महाराज पादुका संस्थानने पंचक्रोशीतील विद्यार्थी, स्पर्धात्मक परीक्षेच्या उमेदवारांचे व लहान-मोठय़ा नागरिकांचे भौगोलिक ज्ञान वाढविण्यासाठी सुमारे वर्षभरापूर्वी सदर नकाशा रेखाटण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तो रेखाटण्यात आला. त्याच्या भव्यतेमुळे व अचूकतेमुळे तो लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. सदर नकाशा रेखाटण्याकरिता गजानन महाराज पादुका संस्थानचे अध्यक्ष विजय ढोरे, उपाध्यक्ष महेश गाढे, विश्‍वस्त विलास बहादुरे, गणेश ढोले, शरद सोनटक्के ,ज्वारसिंग आसोले, गणेश कळसकर व डॉ. प्रवीण काळे यांनी बरेच परिश्रम घेतले. नकाशाची आखणी संजय बोरकर, आनंदा सोनोने यांनी केली. त्याच्या रंगरंगोटीकरिता सुनील नांगोलकर, मयूर फुसे, अरविंद येवतकार, रवींद्र पाठक, गोपाल भडंग यांनी मदत केली तसेच बिपीन नावकर, मिलिंद शेलकर, पाचकोर , बहादुरे गुरुजी यांच्यासह अनेकांनी नकाशाच्या गुणवत्तेकरिता व गिरीज बुकमध्ये नोंद होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.