शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार झाडावर आदळली, युवक ठार, चार गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 18:06 IST

चालक चेतन झामरे हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी व इतर दोन नातेवाईक गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्दे सुकळी फाट्यासमोर कार झाडावर आदळली. चेतन दिनकराव झामरे रा.रोहनखेड असे मृतक युवकाचे नाव आहे.येवदा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन पंचनामा केला.

हिंगणी बु/ रोहणखेड(अकोला) : भरधाव कार झाडावर आदळल्याने २७ वर्षीय युवक जागीच ठार झाला. ही घटना १७ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सुकळी फाट्यासमोर घडली. चेतन दिनकराव झामरे रा.रोहनखेड असे मृतक युवकाचे नाव आहे.रोहणखेड येथील चेतन झामरे हे पत्नी व दोन नातेवाईकांसह कार क्र.एमएच ३० एझेड ७४९२ ने दर्यापूरकडे जात होते. दरम्यान, सुकळी फाट्यासमोर कार झाडावर आदळली. झाडावर आदळल्याने कारने तीन ते चार वेळा उलटली. यामध्ये चालक चेतन झामरे हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी व इतर दोन नातेवाईक गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच येवदा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन पंचनामा केला. तसेच जखमींना तातडीने सर्वाेपचार रुग्णालय अकोला येथे दाखल करण्यात आले आहे. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात