शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 18:46 IST

कोपरगाव शहरातील एका उपनगरात सहा वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्या राहत्या घराच्या पाठीमागे अत्याचार केल्याची घटना बुधवारी (दि़२) घडली़ याप्रकरणी गुरुवारी (दि़३) रात्री उशीरा कोपरगाव पोलीस ठाण्यात निहाल अजीज शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली आहे़

कोपरगाव  : शहरातील एका उपनगरात सहा वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्या राहत्या घराच्या पाठीमागे अत्याचार केल्याची घटना बुधवारी (दि़२) घडली़ याप्रकरणी गुरुवारी (दि़३) रात्री उशीरा कोपरगाव पोलीस ठाण्यात निहाल अजीज शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली आहे़पीडित मुलगी मैत्रिणीसोबत घराच्या पाठीमागे एका गाडीत खेळत होती़ त्यावेळी शेजारी राहणा-याने अत्याचार केला. गुरुवारी पीडित मुलीच्या गुप्तांगात वेदना होऊ लागल्या. यावेळी तिच्या घरच्यांनी तिच्याकडे विचारपूस केली असता हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुरुवार (दि.३) रोजी रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात निहाल अजीज शेख यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून आरोपीला शुक्रवार ( दि.४) न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे करीत आहेत. या घटनेने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर