शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 10:38 IST

अहिल्यानगर येथे फर्निरचरच्या दुकानाला लागलेल्या आगीत दुकान मालकासह पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला.

Ahilyanagar Fire:अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यात आगीत होरपळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नेवासा फाटा येथील फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीत पाच जणांचा जळून मृत्यू झाला. पीडित कुटुंब फर्निचर दुकानाच्या वर राहत होते. त्यामुळे ते आगीच्या कचाट्यात सापडलं आणि ही दुर्घटना घडली.  मृतांमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे.

नेवासा फाटा येथे  रात्री उशिरा मयूर रासणे यांच्या फर्निचर दुकानात लागलेल्या भीषण आगीत कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पती, पत्नी, त्यांची दोन लहान मुले आणि एक वृद्ध महिला यांचा समावेश आहे. ही आग इतकी भयानक होती की कुटुंबातील सदस्य बाहेर पडू शकले नाहीत आणि जिवंत होरपळले गेले. आग इतकी वेगाने पसरली की रासने कुटुंबातील पाचही सदस्यांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. 

दुकानच्यावर मयूर रासणे हे आपल्या कुंटूबासमवेत राहत होते. रात्री लागलेल्या फर्निचर दुकान आणि घराला लागलेल्या आगीत रासने कुटुंबातीलमयूर अरुण रासने वय (४५ वर्ष),पायल मयूर रासने वय (३८ वर्ष),अंश मयूर रासने (वय १० वर्ष),चैतन्य मयूर रासने (वय ७ वर्ष),एक वृद्ध महिला (अंदाजे वय ७०) यांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत यश किरण रासने हा जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप अधिकृतपणे याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. स्थानिकांनी सांगितले की आग इतकी तीव्र होती की जवळचे लोकही मदतीसाठी वेळेवर पोहोचू शकले नाहीत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने संपूर्ण घर आणि दुकान व्यापले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरfireआगAccidentअपघात