शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019: जातीय समीकरण, गटातटाचं राजकारण तोडून लोकांसाठी केलेल्या कामाची ही पोचपावती : रोहित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 11:33 IST

Karjat Jamkhed Vidhan Sabha Constituency Result: कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात अटीतटीची लढत आहे.

अहमदनगरः कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात अटीतटीची लढत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी 9 हजारांहून अधिकची आघाडी घेतली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार आणि फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले राम शिंदे पराभवाच्या छायेत आहेत. या विजयी आघाडीनंतर रोहित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.   या मतदारसंघात वेगवेगळी राजकीय समीकरणं आतापर्यंत वापरली गेली आहेत. सर्व राजकीय समीकरणं तोडून आम्ही सर्वजण एकीचा, विकासाचा संदेश घेऊन आलो आहोत, आम्हाला या परिसराला चांगल्या दृष्टिकोनातून पुढे न्यायचं आहे. हे सर्व मुद्दे लोकांना पटले आणि आवडले, त्यामुळे आम्ही सर्व जातीय समीकरणांचं राजकारण तोडून लोकांच्या हिताचं राजकारण करून दाखवू. लोकांना आमची भूमिका पटली म्हणून आम्हाला आघाडी मिळाली आहे. आम्ही लवकरात लवकर कामाची सुरुवात करणार आहोत. राज्याच्या विकासासाठी अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील योग्य निर्णय घेतील. राज्यात विकासाला उंचावर नेण्याचं काम आम्ही नक्कीच करू, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ram Shindeराम शिंदेRohit Pawarरोहित पवारkarjat-jamkhed-acकर्जत-जामखेड