By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
कोल्हापूरमध्ये हत्ती नियंत्रणात ठेवण्याचे कौशल्य वापरणारे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी ते बिबट्या पकडण्यासाठीही नगर जिल्ह्यात वापरावे. नगर जिल्ह्यात बिबटे वाढत आहेत हेही राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे षडयंत्र आहे, असा अनोखा आरोप माजी मंत्री राम शि ... Read More
13th Dec'20