शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंचे समाधान झाले आहे-गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 15:09 IST

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या मुलीला पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांचे आता समाधान झाले आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडा साफ होणार आहे. चाळीसच्या वर एकही आमदार त्यांचा विधानसभेत दिसणार नाही, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले. 

कर्जत : भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या मुलीला पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांचे आता समाधान झाले आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडा साफ होणार आहे. चाळीसच्या वर एकही आमदार त्यांचा विधानसभेत दिसणार नाही, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले. कर्जत येथे पालकमंत्री राम शिंदे यांचा शुक्रवारी शक्तीप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यासाठी महाजन हे  आले होते. पत्रकारांशी बोलताना महाजन पुढे म्हणाले, भाजपच्या पार्लंमेंटरी बोर्डात उमेदवारीबाबत निर्णय होत असतात. काही कारणामुळे बोर्डाने खडसे यांना उमेदवारी दिली नसेल. खडसे यांच्यावर आणखी काही वेगळी जबाबदारी देण्यात येऊ शकते. पक्षाने त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली आहे. यासंदर्भात माझे त्यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांचे आता समाधान झाले आहे. पक्षात मानापनाचे नाट्य सुरूच असते. यामुळे बंडखोरीचे चित्र दोन कमी होईल. पुन्हा पक्षातील सर्व जण एकत्रितपणे काम करतील, असे ते म्हणाले.मावळला राष्ट्रवादीचे नेते पवार यांची पिढी निवडणुकीत उतरली होती. त्यांना तेथे जनतेने उत्तर दिले आहे. अजित पवारांच्या नाराजी नाट्याच्या भूमिकेबद्दल काहीतरी वेगळे कारण आहे. लोकसभेला शरद पवार साहेबांना माघार घ्यावी लागली. याचे कारण तिसरी पिढी मागे हटायला तयार नाही, असेही महाजन यांनी सांगितले.बारामतीचा पराभव  करणार -राम शिंदेयावेळी पालकमंत्री राम शिंदे म्हणाले, शक्तीप्रदर्शनात कर्जत जामखेडमधून मी अर्ज भरला. भाजपचे खास दूत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार मोनिका राजळे हे माझे अर्ज भरयला आले आहेत. यावेळी वरूण राजाने आम्हाला साथ दिली. आपण बारामतीचा निश्चित पराभव करणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019