शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

अशोकनगर फाटा ते कारेगाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST

श्रीरामपूर : अशोकनगर फाटा ते कारेगाव रस्ता अतिशय खराब झाला आहे. चारचाकी व दुचाकी वाहने चालविण्यासाठी मोठी कसरत करावी ...

श्रीरामपूर : अशोकनगर फाटा ते कारेगाव रस्ता अतिशय खराब झाला आहे. चारचाकी व दुचाकी वाहने चालविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याचे दुरुस्तीचे, तसेच कारेगावजवळील ओढ्यावर सीडी वर्कचे काम तत्काळ सुरू करावे, अन्यथा अशोकनगर फाटा येथे श्रीरामपूर-नेवासे मार्गावर सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अशोक कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब कहांडळ, माजी अध्यक्ष सोपान राऊत यांच्या उपस्थितीत आमदार लहू कानडे, प्रांताधिकारी अनिल पवार यांना निवेदन देण्यात आले.

जागोजागी रस्ता खचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवासाची गैरसोय झालेली असून, रस्त्यावरील अपघाताचे प्रमाणही वाढलेले आहे. लोकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे. कारेगावजवळ ओढ्याला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी येते. त्यामुळे दुर्घटना घडण्याचा संभव नाकारता येत नाही, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर भाऊसाहेब उंडे, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे, विठ्ठल राऊत, अ‍ॅड.डी.आर. पटारे, आशिष दोंड, बबनराव उंडे, प्रमोद उंडे, मारुती पटारे आदींच्या सह्या आहेत.

--------