देश सेवेसाठी सज्ज : गुरुवारी मध्यरात्रीपासून यवतमाळच्या नेहरु स्टेडियमवर सैन्य भरतीला प्रारंभ झाला. देशाची सेवा करण्यासाठी निधड्या छातीचे अनेक तरुण या भरतीत सहभागी झाले. मनात महत्त्वाकांक्षा ठेऊन हे तरुण शारीरिक चाचणीसाठी सज्ज झाले आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}