शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

अडथळे पार करत साधली प्रगती

By admin | Updated: October 5, 2015 02:34 IST

घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारी संस्था आहे

अभिषेक ठाकरे : घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीची सभाघाटंजी : घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारी संस्था आहे. अनेक अडथळे, अडचणी आल्या, पण पारदर्शकतेच्या बळावर मात करून विजय मिळविला. कुठलेही कर्ज नसणारी आणि २.८० कोटी शिल्लक ठेवणारी ही कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, अशी माहिती सभापती अभिषेक ठाकरे यांनी सभेत दिली. संस्थेने शेतमाल तारण योजना आणि एक कोटींचा चढ-उतार ठेवला आहे. एसएमएस सेवा सुरू करून दररोज एक हजार शेतकऱ्यांना बाजारभाव कळविला जातो. अंतिम मंजूरीनंतर धान्य यार्डवर १.२० कोटींच्या बांधकामाचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना अत्याधुनिक सेवा पुरविण्याचा प्रयत्न आहे. सीसीआयची कापूस खरेदी याहीवर्षी सुरू राहील, हा प्रयत्न आहे. त्यामुळे कापसाला योग्य भाव मिळेल, असे अभिषेक ठाकरे यावेळी म्हणाले.यावेळी मंचावर माजी मंत्री शिवाजीराव मोघे, पणन महासंघाचे संचालक अण्णासाहेब पारवेकर, उपसभापती प्रकाश डंभारे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश लोणकर, शंकरराव ठाकरे, रमेश लोणकर, संजय इंगळे आदी उपस्थित होते. शिवाजीराव मोघे यांनी लोअर पैनगंगा धरणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. लोणकर यांनी शेतकऱ्यांची वास्तव परिस्थिती मांडून कर्ज माफीची मागणी केली. पारवेकर यांनी आमचे भाजपचे सरकार आहे. त्यामुळे बाजार समितीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांसाठी जे-जे करता येईल ते-ते मुद्दे मुख्यमंत्र्यांपुढे रेटून धरले जाईल, असे सांगितले. या सभेमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शिवाय संस्थेचा विकास आणखी कसा करता येईल यादृष्टीने प्रयत्न करण्यासाठी ज्येष्ठ सहकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)