लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
आर्णी येथे मराठा समाजातर्फे बंद - Marathi News | Closed by Maratha community at Arni | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्णी येथे मराठा समाजातर्फे बंद

मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी आर्णी बंदची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत आर्णीत कडकडीत बंद पाळण्यात आला. ...

धामणगावच्या ले-आऊटवरील कोट्यवधींचे कर्ज बुडीत - Marathi News | Debt Consolidation Loans | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धामणगावच्या ले-आऊटवरील कोट्यवधींचे कर्ज बुडीत

भूखंड गैरव्यवहार गाजत असतानाच बँकांमधून वितरित केल्या गेलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रामभरोसे कर्जाची प्रकरणेही उघड होऊ लागली आहे. ...

नवजात शिशूंसाठी ‘मेडिकल’मध्ये एनआयसीयू - Marathi News | NICU in 'Medical' for newborn girls | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नवजात शिशूंसाठी ‘मेडिकल’मध्ये एनआयसीयू

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवजात बालकांवर अद्ययावत पद्धतीने उपचार करता यावे यासाठी कॅलिफोर्नियातील स्टँड फोर्ड युनिव्हर्सिटीच्या तांत्रिक मदतीने एनआयसीयू (नवजात शिशू अतिदक्षता कक्ष) तयार केले जात आहे. ...

शिवसेनेत ‘पोस्टर वॉर’ - Marathi News | Shiv Sena's 'Poster War' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिवसेनेत ‘पोस्टर वॉर’

जिल्हा शिवसेनेत नेत्यांमधील गटबाजीमुळे ‘पोस्टर वॉर’ सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा व जनतेचे मनोरंजन होत असले तरी शिवसेनेचा तळागाळातील प्रामाणिक कार्यकर्ता मात्र अस्वस्थ असल्याचे पहायला मिळत आहे. ...

‘बोंडअळी’चे २१ कोटी - Marathi News | 21 million of 'Bondly' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘बोंडअळी’चे २१ कोटी

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे वणी तालुक्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठीचा २० कोटी ७१ लाख १४ हजार २४८ रुपयांचा दुसऱ्या टप्प्याचा निधी प्राप्त झाला .... ...

शिक्षिकेच्या भेटीने चिमुकल्यांना अश्रू अनावर - Marathi News | Tears are tears in the eyes of teachers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षिकेच्या भेटीने चिमुकल्यांना अश्रू अनावर

तालुक्यातील महागाव येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षिकेची नुकतीच बदली झाली. बदली झाल्यानंतर ही शिक्षिका भेटण्यासाठी आली असताना विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर झाले. तालुक्यातील महागाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत हिरा धुर्वे या शिक्षिका कार् ...

मुडाणा, शेंबाळपिंपरीत बंद - Marathi News | Mudana, Shanbal pimp closed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुडाणा, शेंबाळपिंपरीत बंद

आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी मुडाणा आणि शेंबाळपिंपरी येथे मराठ समाज बांधवांनी पुकारलेल्या बंदला व्यावसायीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे मुडाणा व शेंबाळपिंपरी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. ...

नेर शासकीय वसतिृहात मुलांचा टाहो - Marathi News | Children's Towers at Ner Govt | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेर शासकीय वसतिृहात मुलांचा टाहो

येथील दारव्हा रोडवर असलेल्या अनुसूचित जाती मुलांच्या शासकीय निवासी शाळा व वसतिगृहात विविध समस्या आहेत. त्यातही भाजीच्या नावाखाली केवळ पाणी मिळाले. ...

भूमाफियांचा घाटंजीच्या शिक्षकाला दणका - Marathi News | Bunker | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भूमाफियांचा घाटंजीच्या शिक्षकाला दणका

भूमाफियांविरोधात पोलिसांकडे तक्रारदारांची रीघ लागलेली असताना त्यांचे भूखंड गैरव्यवहारातील आणखी नवनवीन कारनामे उघड होत आहेत. या भूमाफियांनी घाटंजी येथील एका शिक्षकाचा पांढरकवडा चौफुलीनजीक असलेला २० हजार चौरस फुटाचा भूखंड हडपल्याचे खळबळजनक प्रकरण पुढे ...