लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
उमरखेडमध्ये मराठा समाज बांधव आक्रमक - Marathi News | Maratha society brother attacked in Umarkhed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेडमध्ये मराठा समाज बांधव आक्रमक

सकल मराठा समाजाने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी बुधवारी मोर्चा काढला. मोर्चा गायत्री चौकात पोहोचताच दगडफेक झाली. यात दराटीचे ठाणेदार, दोन शिपाई व दोन मोर्चेकरी जखमी झाले. पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली. ...

भूमाफियांविरोधात आणखी १७ तक्रारी - Marathi News | 17 more cases against landholders | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भूमाफियांविरोधात आणखी १७ तक्रारी

भूमाफियांच्या गाजत असलेल्या प्रकरणात आणखी १५ ते १७ नागरिकांनी भूखंड खरेदीत फसवणुकीच्या मौखिक तक्रारी केल्या असून त्यांना संपूर्ण कागदपत्रांसह फिर्याद नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

पीक विम्याचा ४८ हजार शेतकऱ्यांना लाभ - Marathi News | 48 thousand farmers benefit from crop insurance | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पीक विम्याचा ४८ हजार शेतकऱ्यांना लाभ

गतवर्षी जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला होता. यातील ४८ हजार शेतकऱ्यांना विविध कारणाने त्याचा लाभ मिळाला नव्हता. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे ४८ हजार शेतकऱ्यांचा ४२ कोटींचा विमा मिळाला आहे. ...

मराठा आंदोलन पेटले - Marathi News | The Maratha movement was launched | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठा आंदोलन पेटले

मराठा आरक्षणाच्या निमित्ताने राज्यभर सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद बुधवारी उमरखेड विभागातही उमटले. सकल मराठा समाजाच्या या आरक्षणाला अचानक हिंसक वळण मिळाल्याने एसटी बसची तोडफोड व पोलिसांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. ...

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे बंदला हिंसक वळण - Marathi News | Violent turn of the Band at Umarkhed in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे बंदला हिंसक वळण

मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे हिंसक वळण मिळाले आहे. ...

राज्यातील मराठा पोलीस अधिकाऱ्यांवर महासंचालकांचा वॉच - Marathi News | Watch of the Director General of Maratha Police in the state | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यातील मराठा पोलीस अधिकाऱ्यांवर महासंचालकांचा वॉच

तुमच्या घटक पोलीस दलात कार्यरत मराठा पोलीस अधिकाऱ्यांची संख्या किती याबाबतची माहिती आज दिवसभर राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून विविध घटक प्रमुखांना विचारली जात होती. ...

पुसद, उमरखेड, महागाव, हिवरात कडकडीत बंद - Marathi News | Pusad, Umarkhed, Mahagaon, Havar and Kadadadi closed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद, उमरखेड, महागाव, हिवरात कडकडीत बंद

मराठाला समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. काकासाहेब शिंदे (२८) या तरुण आंदोलकाने आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीत उडी घेऊन बलिदान दिले. यामुळ सकल मराठा समाज आक्रमक झाला. ...

चौथीचा महेश जेव्हा मुख्यमंत्री बनतो..! - Marathi News | Mahesh becomes Chief Minister of the fourth ..! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चौथीचा महेश जेव्हा मुख्यमंत्री बनतो..!

अत्यंत तरुण वयात मुख्यमंत्रिपद भूषविल्याचा इतिहास सध्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या धुरिणींच्या नावे आहे. पण जिल्ह्यात त्यापेक्षाही कमी म्हणजे बालवयातच मुख्यमंत्री म्हणून विजय मिळविणारा विद्यार्थी नेता पुढे आला आहे... महेश लक्ष्मण इंगोले! ...

घाटंजी तालुक्यात तीन शाळांना कुलूप ठोकले - Marathi News | Locked three schools in Ghatanji taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घाटंजी तालुक्यात तीन शाळांना कुलूप ठोकले

तालुक्यातील सावरगाव, रामनगर, मंगी येथील जिल्हा परिषद शाळांना संतप्त पालकांनी कुलूप ठोकले. सावरगाव येथे सात वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक असून विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालकांनी मंगळवारी हा पवित्रा घेतला. ...