विधानसभेच्या यवतमाळ मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा प्रमुख संतोष ढवळे यांच्यावर गुन्हा दाखल करून मंगळवारी अटक केली गेल्याने शिवसैनिक जाम संतापले. ...
पहिलीचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर आता दुसरी ते पाचवी या वर्गांचा अभ्यासक्रमही नव्या स्वरूपात येणार आहे. यातील दुसरीचा नवा अभ्यासक्रम २०१९-२० या सत्रापासूनच लागू होणार असून त्यापुढील प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम दरवर्षी बदलणार आहे. ...
कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्यातील पैसा यवतमाळच्या गुन्हेगारी वर्तुळात वापरला जात असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. एका गाजलेल्या खुनातील काही आरोपींसाठी हा पैसा वापरला गेल्याची चर्चा पोलीस वर्तुळातूनच दबक्या आवाजात बाहेर येत आहे. ...
पुसद वनपरिक्षेत्रांतर्गत खंडाळा वनवर्तुळातील अमृतनगरात पोलीस, वन व महसूलच्या संयुक्त पथकाने घराघरात सर्च करून सुमारे १२ लाख रुपयांचे सागवान जप्त केले. सोमवारी केल्या गेलेल्या या संयुक्त कारवाईने सागवान तस्करांचे धाबे दणाणले आहे. गेल्या कित्येक वर्षात ...
नगरपरिषदेने शहरात विविध भागांत ६५० गाळे बांधून भाडेतत्त्वावर दिले आहे. मात्र, गाळेधारकच नगरपरिषदेवर शिरजोर झाले असून दहा वर्षांपासून सेवा करच भरला नाही. सेवा कर विभागाच्या आयुक्तांनी नगरपरिषदेवर सक्तीची वसुली लादली. दोन कोटी ७१ लाख ४१ हजारांचा सेवा क ...
कपाशीचे बियाणे सदोष निघाल्याने झालेल्या नुकसानीपोटी ‘मोनसॅन्टो’ कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे. केळापूर तालुक्यातील पाच शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून निर्णय देताना मंचाने कंपनीला ११ लाख १० हजार र ...
दिल्लीत बसून लोकसभा, विधानसभेचे उमेदवार ठरविण्याची काँग्रेसची अनेक दशकांची परंपरा आता मोडित निघणार आहे. कारण यापुढे हे उमेदवार दिल्लीतून नव्हे तर मतदारसंघातील पक्षाच्या बुथ स्तरावरुन निश्चित केले जाणार आहे. ...
जिल्ह्यातील वनक्षेत्रावर ‘निपस स्केलटनायझर’चे आक्रमण झाले आहे. या किडीने एक लाख हेक्टर वनक्षेत्र काबीज केलाचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे झाडाची वाढ खुंटण्याचा धोका आहे. ...