आरोपी मनोहर कुलकर्णीने हिंदूंचे दोन प्रकार स्पष्ट केले. मनूला मानणारे आणि ज्ञानेश्वर-तुकारामाला मानणारे. त्याच्याप्रमाणेच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मनूलाच मानतात. म्हणूनच सापाचे निमित्त करून त्यांनी विठ्ठलदर्शन टाळले. हे मनुवादी सरकार उलथविण ...
शहरातील भूखंड खरेदी घोटाळ्यात बँकांच्या पॅनलवरील काही व्हॅल्युअर, सर्च रिपोर्ट काढणारे कायदेतज्ज्ञ यांना मॅनेज केले गेल्याचे दिसून येते. त्यांचे बहुतांश रिपोर्ट संशयास्पद असून त्यात सर्च रिपोर्ट देणाऱ्या दुय्यम निबंधक (खरेदी-विक्री) कार्यालयाची भूमिक ...
येथील आर्णी मार्गावर रस्ता रुंदीकरण झाले असून दुभाजकामुळे आता हातगाडी लावून भाजीपाला विकणे शक्य होत नाही. त्यामुळे उपसमारीची वेळ ओढविली आहे. नगरपरिषदेने या मार्गावर असलेल्या खुल्या भूखंडात दुकान गाळे उपलब्ध करून द्यावे किंवा जागा द्यावी ...... ...
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे १३ वने निधीतून संगणक संच खरेदीच्या चौकशीसाठी नियुक्त समितीचा अहवाल सीईओंनी फेटाळला आहे. आता त्यांनी फेरचौकशी समिती नेमूनर् ५ दिवसात अहवाल मागितला आहे. ...
भूमाफिया मंगेश पन्हाळकर याच्यावर एका सेवानिवृत्त बांधकाम अभियंत्याच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात एक डॉक्टर आणि मल्टीस्टेट पतसंस्थेतील अज्ञातालासुद्धा आरोपी करण्यात आले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात पहिल्यांदाच होत असलेल्या आॅनलाईन शिक्षक भरतीसाठी दोन लाख उमेदवार नोंदणी करण्यात मग्न आहेत. तर दुसरीकडे संस्थाचालकांच्या अधिकारांवर गदा आल्याने ही भरतीच हाणून पाडण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांनी सरकारविरुद्ध दंड थोपट ...
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे संकट टाळण्यासाठी बियाणे कंपन्यांकडूनच शेतकऱ्यांना ‘फेरोमन ट्रॅप’ व फवारणीची सुरक्षा किट मिळवून देण्याचा यवतमाळ जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. ...
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या १६ हजारांवर पोलीस कर्मचाऱ्यांनी आता महासंचालकांकडे नवा पर्यायवजा प्रस्ताव सादर केला आहे. त्यात ‘एनपीसी’ अर्थात नायक पोलीस कॉन्स्टेबल हे पद रद्द करून त्या पदाला थेट फौजदारकीचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली गेली आहे. ...
येथील उपनगराध्यक्ष व नगरसेवकांसह विविध संघटनांनी कमान चौकातील स्वच्छतागृह सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारपासून उपोषण सुरू केले होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी या उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली. ...
येथील १३२ केव्ही आणि ३३ केव्हीचे वीज उपकेंद्र रामभरोसे सुरू आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे असल्याने ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाण वाढले आहे. ...