शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्यासाठी गुरूवारी येथील वाहतूक विभागाने शहरात अचानक कारवाईची धडक माहीम राबविली खरी; मात्र या कारवाईने दुचाकीधारकांची चांगलीच दाणादाण उडाली. ...
शहरातील छोट्या कंत्राटदारांनी सीओंच्या निर्णयाविरुद्ध एल्गार पुकारून पालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी विविध योजनांच्या दहा कोटींची कामे छोट्या कंत्राटदारांना डावलून एकाच कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेतला. ...
घरकूल योजना राबविली जाते, ती गरिबांना छत मिळावे म्हणून. आणि खेड्यात शाळा बांधली जाते, ते गरिबांच्या लेकरांना शिकता यावे म्हणून. पण श्रमिकनगर नावाच्या वस्तीत प्रशासनाने या दोन्ही योजनांची सरमिसळ करून दोन्ही योजनांची वाट लावली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवणी : आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील सर्व नदीनाल्यांना मोठे पुर आले. त्यामुळे नदीकाठावरील शेतांचे नुकसान झाले. यासोबतच वेकोलिच्या कोळसा खाण क्षेत्रात मानवनिर्मीत ढिगारे तयार झाल्याने या ढिगाऱ्यांना नदी नाल्यांचे ...
तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीवर स्वातंत्र्यानंतर प्रथमच स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकला. ध्वजारोहणाचा प्रथम मान सरपंच सुनिता मनोहर पवार यांना मिळाला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरलेल्या सर्व लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांनी यामुळे आनंद साजरा केला. ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे रखडलेले प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांच्यासोबत सभा घेण्यात आली. राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी ट्रेड युनियनच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सभेमध्ये प् ...
आदर्श गावांसाठी निवडल्या गेलेल्या तालुक्यातील तीनही गावांना विविध समस्यांनी वेढले आहे. मुख्यमंत्रीदूतांनी तयार केलेले विकास आराखडे कागदावरच राहात आहे. परिणामी या गावांच्या ‘आदर्श’ला ब्रेक लागत आहे. ...