यवतमाळच्या नीरज जवके या तरुणाने शेतकरी आत्महत्या व उपाय यावर निर्माण केलेल्या ‘अर्धांतर’ या लघुपटाने कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेत बाजी मारली. ...
मारेगाव तालुक्यासह वणी तालुक्यातील शेकडो गावांची तहान भागविणाऱ्या निर्गुडा नदीचे खोरे अक्षरश: ‘कचरा घर’ बनले आहे. एकीकडे सरकार नद्यांच्या स्वच्छतेचा नारा देत असताना दुसरीकडे वणी शहरातून वाहणाऱ्या निर्गुडा नदीचे हाल पाहता, सरकारचा नारा किती तकलादू आहे ...
राष्ट्रीय क्रीडा दिन अन् हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेण्यात आले. हॉकी असोसिएशन आॅफ डिस्ट्रीक्ट व क्रीडा भारती यांनी हे उपक्रम घेतले. ...
येथील सध्याचे बसस्थानक जमीनदोस्त करून त्या ठिकाणी ‘कार्पोरेट लूक’ असलेले बसस्थानक उभारले जाणार आहे. त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर झाला असून लवकरच काम सुरु होणार आहे. तसेच नवीन ५० शिवशाही बसेस यवतमाळच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती पत्रकार परि ...
ठाणेदाराने आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला, मारहाण केली, असे सांगत एका ग्रामपंचायत सदस्याने गुरुवारी सकाळी दारव्हा तालुक्यातील लाडखेड पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या टॉवरवर चढून गळ्यात फास अडकवित वीरूगिरी केली. त्याच्या या चार तासाच्या शोले आंदोलनाने ...
आगामी गणेशोत्सवातील तयारीचा भाग म्हणून जिल्हाभरातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी शुक्रवारपासून दररोज सायंकाळी ६ ते ८ असे तीन तास रस्त्यावर राहणार आहेत. या तीन तासात वाहनांची तपासणी, गुन्हेगारांची तपासणी, समन्स-वॉरंट अंमलबजावणी यावर भर दिला जाणार आहे. ...
१५ शेतकरी-शेतमजूर-गुराख्यांची शिकार करणाºया वाघाच्या शोधार्थ वन खात्याच्या ६० अधिकारी-कर्मचाºयांची फौज पांढरकवडा वन विभागांतर्गत येणाºया जंगलात तैनात करण्यात आली आहे. ...
स्थानिक नागपूर मार्गावर राळेगाव येथे जात असलेल्या एसटी बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू जीपने जोरदार धडक दिली. यात एसटीमधील २० प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी दुपारी १ वाजता गिलाणी पेट्रोल पंपाजवळ घडला. ...