लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रामीण महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकामे अर्धवट - Marathi News | Public construction in rural Maharashtra is incomplete | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ग्रामीण महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकामे अर्धवट

लॉकडाऊनमुळे महामार्गच नव्हे तर ग्रामीण महाराष्ट्रातील रस्ते, पूल, इमारतींची कामे अर्धवट आहेत. आत्ताच शासनाने ही कामे सुस्थितीत आणण्याचे नियोजन न केल्यास पावसाळ्यात शेकडो गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटण्याची स्थिती निर्माण होणार आहे. ...

व्यापाऱ्यांनी दिलेल्या पर्यायांचा विचार करू - Marathi News | Let us consider the options offered by the traders | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :व्यापाऱ्यांनी दिलेल्या पर्यायांचा विचार करू

चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यवतमाळ व स्थानिक प्रशासन यांच्यात मंगळवारी बैठक झाली. सुरुवातीला चेंबर ऑफ कॉमर्सने यवतमाळात कोरोना नियंत्रणात आणल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन केले. दरम्यान, लॉकडाऊन-४ मध्ये सर्व दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, असे ...

यवतमाळात नऊ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Nine corona positive in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात नऊ कोरोना पॉझिटिव्ह

बुधवारी नऊ अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण पुसद (४), दिग्रस (४) व महागाव (१) तालुक्यातील आहेत. पुसद तालुक्यातील निंभी, हुडी, दिग्रसमधील इसापूर व रुई तलाव तर महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथे हे रुग्ण आढळले. हे सर्व जण मुंबईहून परत आलेले आहे. एकाच वाहनातू ...

बँकेवर प्रशासकासाठी पालकमंत्र्यांचा आग्रह - Marathi News | Guardian Minister's insistence on bank administrator | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बँकेवर प्रशासकासाठी पालकमंत्र्यांचा आग्रह

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी २६ मार्च २०२० रोजी मतदान होऊ घातले होते. २१ पैकी दोन संचालक बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये पुसद येथील विजयराव चव्हाण यांचे पुत्र आणि उमरखेड येथून माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांचा समावेश आहे. परंत ...

मान्सूनपूर्व कामांना गती देण्याच्या सूचना - Marathi News | Instructions for speeding up pre-monsoon works | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मान्सूनपूर्व कामांना गती देण्याच्या सूचना

जिल्हाधिकारी एम.डी. सिंह म्हणाले, तालुका स्तरावरील समितीने त्वरीत मान्सुनपूर्व बैठकीचे आयोजन करावे. विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मरवर जी झाडे किंवा फांद्या येतात, त्या त्वरीत तोडाव्यात, जेणेकरून वीज पुरवठा खंडीत होणार नाही. सोबतच ग्रामीण व शहरी भागात ज्य ...

यवतमाळ जिल्ह्यातील वणीनजीक टरबुजाचा ट्रक उलटला - Marathi News | A watermelon truck overturned near Wani in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील वणीनजीक टरबुजाचा ट्रक उलटला

नांदेडवरून चंद्रपुरकडे टरबूज घेऊन जाणारा ट्रक बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास वणी-घुग्घूस मार्गावरील पुनवट गावालगत उलटला. ...

यवतमाळ जिल्ह्यात तीन एकरात १५ लाखांच्या हळदीचे उत्पन्न - Marathi News | Yavatmal district yields turmeric worth Rs 15 lakh per acre | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात तीन एकरात १५ लाखांच्या हळदीचे उत्पन्न

नैसर्गिक असमतोल आणि इतर संकटामुळे पारंपरिक शेती अडचणीत आले आहे. यावर मात करत दारव्हा तालुक्यातील चिखली येथील युवा शेतकऱ्याने तीन एकरात १५ लाखांच्या हळदीचे उत्पादन घेतले. त्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हळदीच्या विक्रमी उत्पन्नातून प्रगतीचा मार्ग ...

वीज पारेषणच्या महसुली आवश्यकतेला आयोगाची कात्री - Marathi News | The Commission's scissors on the revenue requirement of power transmission | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वीज पारेषणच्या महसुली आवश्यकतेला आयोगाची कात्री

खासगी वीज कंपन्यांच्या सक्रियतेमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनीला वीज नियामक आयोगानेही धक्का दिला आहे. पारेषणची महसुली आवश्यकता निश्चित करताना आयोगाने त्याला कात्री लावली आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यातील शिरोलीत चिमुकलीसह बापाची विहिरीत उडी; बापाचा मृत्यू ; मुलगी गंभीर - Marathi News | Father's well jump with Chimukali in Shiroli in Yavatmal district; Death of father; The girl is serious | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील शिरोलीत चिमुकलीसह बापाची विहिरीत उडी; बापाचा मृत्यू ; मुलगी गंभीर

यवतमाळ तालुक्यातील शिरोली येथे एका युवकाने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकलीला कडेवर घेऊन विहिरीत उडी मारली. त्यात त्याचा मृत्यू झाला तर ती चिमुकली गंभीर जखमी झाली. तिला यवतमाळच्या शासकिय रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. ही घटना मंगळवारी घडली. ...