Yawatmal News भावी पत्नीसाठी ऑनलाईन मोबाईल खरेदी करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. डिलिव्हरी बॉयने हातचलाखी करून पार्सलमधील एक लाख ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल हडपला. ...
कायदा मोडायचा असेल तर प्रशासकीय यंत्रणा विकत घ्यावी लागते. त्यात कुणी विकले जाणार नसेल तर त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचा अंकुश ठेवावा लागतो. यासाठीच अल्पवयीन मुलांचा वापर संघटित गुन्हेगार करीत आहे. काही गुन्हेगारांनी तर या अल्पवयीनांच्या हातात देशी कट् ...
खडका येथे नव्यानेच किसनराव देशमुख यांचे दत्ता पेट्रोलियम सुरू झाले आहे. या पेट्रोल पंपावर मंगळवारी दुपारी तीन युवक बंदूक घेऊन आले. त्यांनी आपल्या वाहनात पेट्रोलही भरुन घेतले; मात्र पंपावरील कर्मचाऱ्याने त्यांना पैशाची मागणी केली असता त्याला बंदूकचा ध ...
सोयाबीनचे दर गुरुवारी ७५०० रुपये क्विंटलवर होते. शुक्रवारी दर घसरले, ते ७१०० झाले. शनिवारी या दरामध्ये सुधारणा झाली यामुळे सोमवारी बाजार ७३०० वर जाण्याची शक्यता आहे. पुढे सोयाबीनचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. युद्धामुळे सोयाबीनचे दर वाढतील, असा अंद ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे सचिवांनी एसटीच्या महाव्यवस्थापकांना पत्र दिले आहे. त्यानुसार महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना पत्र पाठविले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र व उपकेंद्रावर जाण्या-येण्याची गैरसोय होऊ नये ...
नगरपरिषदेने नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत साडेतीन कोटी रुपये खर्चून हा तारांगण प्रकल्प साकारला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही काही दिवस तांत्रिक बाबीमुळे तो सुरू झाला नव्हता. आता हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लहान मुलांनाच नव्हे तर प्रौढांच्या ज्ञान ...
२३ फेब्रुवारी रोजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना पूर्वसूचना न देता चाैकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना अटक करण्यात आली. ईडीने बेकायदेशीररित्या कारवाई केली आहे. मलिक यांच्याविरोधात सूडबुद्धीने ही कारवाई झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदा ...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असला तरी त्यातील काही कर्मचारी कामावर येत आहे. एसटीला सध्या चालक आणि वाहकांची आवश्यकता आहे. ही संख्या गरजेइतकी वाढत नसल्याने खासगी कंपनीकडून चालक उपलब्ध करून घेतले जात आहे. यवतमाळ विभागाकरिता ७५ चालक उपलब्ध होतील, अशी मा ...
शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळ्याने भावी शिक्षकांना तर अडचणीत आणलेच आहे, मात्र त्यासोबतच टायपिंग व शॉर्टहॅण्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडचणीत आणले आहे. ...