नेरचे उद्योजक भिकेश मालानी यांच्या वाहनाचा अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 09:34 IST2020-11-30T09:34:07+5:302020-11-30T09:34:46+5:30

Accident: नेर(Yavatmal) नेर येथील अनमोल सामाजिक ग्रूपचे संचालक भिकेश मालानी यांचा दारव्हा-आर्णी रोडवर चारचाकी वाहनाचा अपघात झाला.

ner businessman Bhikesh Malani's vehicle crashed | नेरचे उद्योजक भिकेश मालानी यांच्या वाहनाचा अपघात

नेरचे उद्योजक भिकेश मालानी यांच्या वाहनाचा अपघात

नेर(Yavatmal) नेर येथील अनमोल सामाजिक ग्रूपचे संचालक भिकेश मालानी यांचा दारव्हा-आर्णी रोडवर चारचाकी वाहनाचा अपघात झाला. यात मालानी परिवार  किरकोळ जखमी झाला. भिकेश मालानी यांच्या कमरेला मार लागला.


काल दुपारी नांदेळवरून आर्णी महागाव रोडने नेर येथे येत असताना चारचाकी वाहनावरचा ताबा सुटला व सदर गाडी रस्त्याच्या बाजुच्या खड्यात पडली. सुदैवाने या वाहनातील मालानी परिवार किरकोळ जखमी झाला.

Web Title: ner businessman Bhikesh Malani's vehicle crashed

टॅग्स :Accidentअपघात