शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

 वसंतराव नाईक यांच्या समाधीवर कोसळली वीज, समाधीस्थळाचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 10:28 IST

Yawatmal News Wardha पुसद तालुक्यातील गहुली येथील महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक व राजुसिंग नाईक यांच्या समाधी स्थळावर गुरुवारी रात्री अचानक विज कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे .

 लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ :  पुसद तालुक्यातील ग्रामिण भागासह शहरी भागात अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला आहे. तालुक्यात अवकाळी पावसासह विज कोसळन्याची घटना घडली आहे. तालुक्यातील गहुली येथील महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक व राजुसिंग नाईक यांच्या समाधी स्थळावर गुरुवारी रात्री अचानक विज कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे .

वीज पडल्याने बांधकाच्या अनेक भागाला तडे गेले आहे. हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्हयात विजेसह अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज वर्तविला होता. हवामान खात्याने लावलेला तो अंदाज पुसद तालुक्यात खरा ठरला.  जिल्ह्यात  दिवसभर उन्हाचे चटके लागत होते. मात्र रात्र होता होता थंडी पडण्यास सुरूवात झाली. त्यानंतर रात्री १ वाजताच्या दरम्यान पावसाला सुरूवात झाली. तर गहुली गावात रात्री पावसासह विजेचा कडकडाट ग्रामस्थांनी अनुभवला आहे.

गहुली येथील कै. वसंतराव नाईक व राजुसींग नाईक यांच्या समाधी स्थळावर विज कोसळल्याचे सकाळी  नाईक यांच्या शेतात काम करणारे विनोद ढगे यांच्या निदर्शनास आले.

टॅग्स :Vasantrao Naikवसंतराव नाईक