शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
5
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
6
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
7
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
8
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
9
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
10
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
11
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
12
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
13
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
18
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
19
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
20
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
Daily Top 2Weekly Top 5

राजकमल भारती सभागृहाचे लोकार्पण

By admin | Updated: January 9, 2017 02:13 IST

येथील महंत दत्तराम भारती विद्यालयातील राजकमल भारती सभागृहाचे लोकर्पण आणि हस्तकला व नाणे

गृहराज्यमंत्र्यांची उपस्थिती : नाणे व हस्तकला प्रदर्शन
आर्णी : येथील महंत दत्तराम भारती विद्यालयातील राजकमल भारती सभागृहाचे लोकर्पण आणि हस्तकला व नाणे प्रदर्शनाचे उद्घाटन गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आले. अध्यक्षस्थानी दत्तप्रसादिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय भारती होते.
प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अर्चना मंगाम, कोषाध्यक्ष प्रियदर्शन भारती, मनोज माहुरे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, माजी नगराध्यक्ष आरीज बेग, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदे, मन्नान बेग, प्राचार्य डॉ. गोपाल अग्रवाल उपस्थित होते. यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम आयोजित करणारे भारती विद्यालयाचे कार्य गौरवास्पद आहे. डॉ. संजय भारती यांनी आर्णी शहरातील पाणी पुरवठा, रस्त्यांचे रुंदीकरण आदी समस्या मांडल्या. कार्यक्रमात आर्णीच्या प्रथम महिला नगराध्यक्ष अर्चना मंगाम यांचा गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. पाटील यांनी राजकमल भारती कला, वाणिज्य महाविद्यालय व सुशिलाबाई भारती विज्ञान महाविद्यालयाला भेट देऊन पहाणी केली. कार्यक्रमाला मुख्याध्यापक ईश्वर दुग्गड, सुनील पद्मावर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)