शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

विजेच्या धक्क्याने पिता-पुत्राचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 5:00 AM

दत्तात्रय केशवराव घुगे (५९) आणि भावेश दत्तात्रय घुगे (२१) असे मृत वडील व मुलाचे नाव आहे. मुलगा भावेश पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास लघुशंकेसाठी उठला होता. तो लघुशंकेसाठी बाथरूममध्ये गेला. तेथे असलेल्या अर्थींगच्या तारेला त्याचा स्पर्श झाल्याने त्याला जोरदार झटका बसला. विजेचा धक्का बसल्याने तो ओरडला. त्याच्या ओरडण्याचा आवाज वडील दत्तात्रय घुगे झोपेतून उठले. त्यांनी लगेच बाथरुमकडे धाव घेतली. त्यांनाही अर्थींच्या तारेचा स्पर्श झाला.

ठळक मुद्देआर्णी तालुक्यातील कवठाबाजारची घटना : निवृत्त वायरमनचा विजेनेच केला घात

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लघुशंकेसाठी उठलेल्या मुलाला जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाला. त्याच्या किंचाळण्याने वडील त्याला वाचविण्यासाठी धावले. मात्र यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील कवठाबाजार येथे शुक्रवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास घडली.दत्तात्रय केशवराव घुगे (५९) आणि भावेश दत्तात्रय घुगे (२१) असे मृत वडील व मुलाचे नाव आहे. मुलगा भावेश पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास लघुशंकेसाठी उठला होता. तो लघुशंकेसाठी बाथरूममध्ये गेला. तेथे असलेल्या अर्थींगच्या तारेला त्याचा स्पर्श झाल्याने त्याला जोरदार झटका बसला. विजेचा धक्का बसल्याने तो ओरडला. त्याच्या ओरडण्याचा आवाज वडील दत्तात्रय घुगे झोपेतून उठले. त्यांनी लगेच बाथरुमकडे धाव घेतली. त्यांनाही अर्थींच्या तारेचा स्पर्श झाला.या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांना वाचविण्यासाठी भावेशचा मामा कैलास दहिफळे गेला. त्यांनाही विजेचा धक्का बसून त्यांच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व गावकरी हादरून गेले. त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचेही मृतदेह येथील ग्रामीण रूग्णालयात आणले. डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. मृतक दत्तात्रय घुगे मूळचे अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवासी होती. ते निवृत्त वायरमन असून गेल्या १० वर्षांपासून कवठाबाजार येथे वास्तव्याला होते. वडील व मुलाच्या मृत्युमुळे कवठाबाजारमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Deathमृत्यूelectricityवीज