शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

भीम टायगर सेनेची मोटारसायकल रॅली

By admin | Updated: October 26, 2015 02:28 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचाराला अधिक गतीमान करण्यासाठी येथील भीम टायगर सेनेच्यावतीने मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले ...

धम्म प्रचार : पुसद ते नागपूर रॅलीला प्रारंभ, युवा वर्गाचा प्रतिसाद पुसद : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचाराला अधिक गतीमान करण्यासाठी येथील भीम टायगर सेनेच्यावतीने मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले असून पुसद ते नागपूर मोटरसायकल रॅलीला प्रज्ञा पर्वाचे माजी अध्यक्ष महेश खडसे यांनी निळी झेंडी दाखवून सुरुवात केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखोंच्या संख्येने असलेल्यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्या दिनाची महती म्हणून गत अर्ध्या शतकापासून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. धम्माच्या प्रचार-प्रसारात सहभागी होण्यासाठी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांच्या नेतृत्वात पुसद ते नागपूर मोटारसायकल रॅली काढण्यात आली. पुसद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात या रॅलीला निळी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर या रॅलीला झेंडी दाखविण्यात आली. यावेळी बिरसा मुंडा ब्रिगेडचे कार्याध्यक्ष मारोती भस्मे, गजानन हिंगमिरे, प्रकाश दीपके, देवानंद जगताप, अण्णा दोडके, विशाल चोपडे, अर्जुन भगत, रामभाऊ खडसे, शुभम वाकोडे, राहुल पाईकराव, राहुल गायकवाड, अनिल खंदारे, संतोष जोगदंडे, श्रीधर मुळे, टायगर धुळे, संदीप इंगोले, सुरज धुळे, रणजित कांबळे, सिद्धार्थ खडसे, संजय लोखंडे, अनिल वाहुळे, भास्कर बनसोडे, नरेंद्र भुजबळे, दयानंद डोंगरे, सचिन कापसे, दुर्गेश कदम, राहुल धुळे, विनोद धुळे, अनिल भगत, पांडुरंग दोडके, विक्रम शेजुळे, जनार्दन झोडगे, दीपक गायकवाड, गौतम धवसे, विशाल गायकवाड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)