शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीत अल्पसंख्यक समाजाच्या मुलींसाठी वसतिगृह होणार

By admin | Updated: July 9, 2016 02:40 IST

स्थानिक माहेर मंगल कार्यालयात मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला.

ख्वाजा बेग : मुस्लिम विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळाआर्णी : स्थानिक माहेर मंगल कार्यालयात मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी आमदार ख्वाजा बेग यांनी मुस्लिम समाजाच्या मुलींसाठी वसतिगृहासाठी आठ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यासाठी यवतमाळ-धामणगाव रोडवर जागा निश्चित करण्यात आली. या कार्याबद्दल आमदार ख्वाजा बेग यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिर्झा रफी अहमद बेग होते. यावेळी मंचावर आमदार ख्वाजा बेग, प्रख्यात कवी अजिम नवाज राही, सलिम चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार ख्वाजा बेग म्हणाले, अल्पसंख्यक मुलीच्या वसतिगृहासाठी बराच संघर्ष करावा लागला. सच्चर समितीपासून विविध मुद्यांचा पाठपुरावा केल्यामुळे बराच अवधी लागला. परंतु कर्तव्य समजूनच ही जबाबदारी पार पाडली. यात सर्वांचे सहकार्य लाभले. वसतिगृहाच्या मंजुरीसाठी सतत केलेल्या पाठपुराव्याला यश आले. सलिम चव्हाण म्हणाले, विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठण्यासाठी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास बाळगावा. मिर्झा रफी अहमद बेग यांनीही कठोर परिश्रम करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. आमदारांनी वसतिगृह मंजूर केल्याने मुलींना चांगले शिक्षण घेता येईल, असे ते म्हणाले. शेख सैयद गफार शेख पटवारी, के.के. खान, अन्सार शेख, अब्रार बेग मिर्झा, सलिम कलीम खान, अमीन शेख, यासिन नागाणी, असिफ शेख, फिरोज मिर्झा, युनूस बेग, फारूक शेख, शमोद्दीन भाटी, नासिर भाटी, जावेद, कलिम खान, शौकत सेठ सोलंकी, शकी खाकरा, रवी नालमवार, हरिश कुडे, चिराग शाहा, दीपक बुटले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजीम नवाज राही यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. उपस्थितांचे आभार अन्सार शेख यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)