शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर पूरपरिस्थितीचा प्रशासनाकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 05:00 IST

नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला निवेदन दिले. मात्र, उपयोग झाला नाही. त्यामुळे गुरुवारी पुराचे पाणी तांड्यात शिरले. आमदार नामदेव ससाने यांनी पुरास कारणीभूत ठरलेल्या नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे आश्वासन दिले, तसेच प्रशासनातर्फे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची ग्वाही दिली. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी अद्यापही नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण न झाल्याने संताप व्यक्त केला. 

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव/उमरखेड : उमरखेड तालुक्यातील दराटीनजीक शिवाजीनगर-२ येथे पुरामुळे पाणी शिरले होते. तेथील ७० घरांचे अंशत: नुकसान झाले. शुक्रवारी आजी-माजी आमदारांसह प्रशासनाने घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे शिवाजीनगर-२ तांड्यालगतचा तलाव पूर्णपणे भरला. तलावाच्या आउटलेटमधून निघालेले पाणी नजीकच्या नाल्यात पोहोचले. त्यामुळे नाल्याला पूर येऊन लगतच असलेल्या तांड्यात पाणी शिरले. शिवाजीनगर-२ तांड्यामध्ये जवळपास कंबरभर पाणी साचले होते. प्रत्येकाच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे अन्नधान्य व इतर साहित्याची हानी झाली. गावातील नागरिकांनी एकमेकांच्या साहाय्याने पुरातून कसा तरी मार्ग काढून सुरक्षित स्थळ गाठले. त्यामुळे प्राणहानी टळली. मात्र, गुरुवारी सायंकाळपर्यंत सर्व नागरिक जीव मुठीत धरून वावरत होते. दरम्यान, शुक्रवारी आमदार नामदेव ससाने, माजी आमदार राजेंद्र नजरधने, उमरखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर, जिल्हा परिषद सदस्य ताई आडे यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदींनी घटनास्थळ गाठले. त्यांनी पाहणी केली. यात ७० घरांचे अंशत: नुकसान झाल्याचे दिसून आले. पुरात कोणतेही घर वाहून गेले नाही, तसेच जीवितहानी झाली नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले. 

नाला खोलीकरण, रुंदीकरण गरजेचेशिवाजीनगर-२ लगत नाला वाहतो. या नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याची मागणी होत आहे. नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला निवेदन दिले. मात्र, उपयोग झाला नाही. त्यामुळे गुरुवारी पुराचे पाणी तांड्यात शिरले. आमदार नामदेव ससाने यांनी पुरास कारणीभूत ठरलेल्या नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे आश्वासन दिले, तसेच प्रशासनातर्फे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची ग्वाही दिली. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी अद्यापही नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण न झाल्याने संताप व्यक्त केला. 

 

टॅग्स :floodपूरMLAआमदार