शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

नियमित परतफेड करणाऱ्या ७७ हजार शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 05:00 IST

आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात कर्जमुक्तीतून देण्यात आला. यासोबतच नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत मिळावी म्हणून  प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. या योजनेची अंमलबजावणी मात्र झाली नाही. यामुळे सहकार आयुक्तांनी पत्र पाठवून सन २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षामध्ये कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा अहवाल मागविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या नियमाची अंमलबजावणी न झाल्याने आयुक्तांना आता अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्ह्यातून ७७ हजार शेतकऱ्यांचा प्रस्ताव सहकार आयुक्तालयाकडे पाठविण्यात आला आहे. या शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात कर्जमुक्तीतून देण्यात आला. यासोबतच नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत मिळावी म्हणून  प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. या योजनेची अंमलबजावणी मात्र झाली नाही. यामुळे सहकार आयुक्तांनी पत्र पाठवून सन २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षामध्ये कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा अहवाल मागविला आहे. तिन्ही वर्षी कर्जाची परतफेड करणारे, दोन वर्षाची कर्जाची परतफेड करणारे आणि एक वर्ष कर्जाची परतफेड करणारी अशी वर्गवारी तयार करण्यात आली. यानुसार कुठल्याही एका वर्षी परतफेड केली तर त्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची माहिती सहकार आयुक्तालयाकडे पाठविण्यात आली.

पेरणीच्या तोंडावर मदत मिळण्याची शक्यता - जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे ७७ हजार २४ शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. या संपूर्ण शेतकऱ्यांना सानुग्रह मदत मिळण्याची शक्यता आहे. पेरणीच्या तोंडावर ही मदत मिळाली तर शेतकऱ्यांना त्याची मोठी मदत होणार आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती