Next

नीरव मोदीचा बंगला अखेर स्फोटकांनी पाडला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 12:24 PM2019-03-08T12:24:25+5:302019-03-08T12:26:26+5:30

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावत परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या अलिबागमधील आलिशान बंगल्याला आज ...

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावत परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या अलिबागमधील आलिशान बंगल्याला आज स्फोटकांनी उडवून देण्यात आले.