09:22 PM
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी तीन संचालकांना अटक, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
08:16 PM
राज्यसभेत एसपीजी विधेयक संमत; अमित शहा म्हणाले एसपीजीचा वापर स्टेटस सिम्बॉलसाठी नाही
06:07 PM
अकोला : शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा
05:33 PM
जम्मू-काश्मीरः पाकिस्तानमधल्या शहापूर सेक्टरमध्ये शस्त्रसंधीच्या उल्लंघनात दोन नागरिकांचा मृत्यू, तर सात जण जखमी