Next

हिंदुस्थान एअरोनॉटिक्सचे कर्मचारी बेमुदत संपावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 02:04 PM2019-10-14T14:04:11+5:302019-10-14T14:05:56+5:30

ओझर : प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यासाठी अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड युनियनची व्यवस्थापनाबरोबर बंगळुरू येथे झालेली बोलणी फिसकटल्याने  ...

ओझर : प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यासाठी अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड युनियनची व्यवस्थापनाबरोबर बंगळुरू येथे झालेली बोलणी फिसकटल्याने  नाशिकसह  देशभरातील नऊ विभागातील जवळपास २० हजार कर्मचारी सोमवारपासुन बेमुदत संपावर गेले आहेत.