Next

आपली लेक सुखरूप आली पण इतर मुले मायदेशी कधी परतणार? Russia Ukraine Crisis | Medical Student

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 10:38 AM2022-03-01T10:38:49+5:302022-03-01T15:26:01+5:30

आज ही अनेक विद्यार्थी मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत..युक्रेनमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे...अनेकांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला...विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी पालकांची सरकारला आर्त हाक...पहा हा सविस्तर व्हिडिओ -durva story #RussiaUkraineWar #Indianmedicalstudent #India