Next

उमेश चव्हाण यांंनी उभे केले ५३ बेडचे हॉस्पिटल | Chhatrapati Shivaji Maharaj Covid Hospital In Pune

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 11:24 AM2021-05-08T11:24:29+5:302021-05-08T11:24:55+5:30

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे त्याचा मोठा ताण आरोग्य यंत्रणांवर येत आहे. त्यामुळे रुग्णांची होणारी फरपट, त्यांच्या नातेवाईकांना होणारा मनस्ताप थांबवण्यासाठी पुण्यातील तरुणाच्या कृतीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. शहरातील उमेश चव्हाण याने आईचे व पत्नीचे दागिने गहाण ठेवून धानोरी येथे ५३ बेडचे छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटल उभारले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसपुणेहॉस्पिटलप्रेरणादायक गोष्टीcorona virusCoronavirus in MaharashtraPunehospitalInspirational Stories