Next

नगरपंचायतीतही सेना शेवटच्या नंबरवर, काँग्रेस-राष्ट्रवादी सेनेला संपवतायत? Nagar Panchayat Election

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 02:34 PM2022-01-20T14:34:40+5:302022-01-20T14:35:19+5:30

Uddhav Thackeray | Sharad Pawar | Nagar Panchayat Election : राज्यातल्या नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल हाती लागलेत. आकडेवारी पाहिलीत तर भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरलाय पण धक्कादायक म्हणजे शिवसेना थेट चौथ्या क्रमांकावर म्हणजे शेवटच्या नंबरवर फेकली गेलीय. राज्याचं मुख्यमंत्रीपद, हेविवेट मंत्रीपदं असतानाही शिवसेना शेवटच्या क्रमांकावर का फेकली गेली, राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेचा हळूहळू गेम करतायत का? सेना-राष्ट्रवादी शिवसेना संपवतायत का, महाविकास आघाडीत फटका सेनेला आणि फायदा मात्र काँग्रेस राष्ट्रवादीचा असं काही होतंय का यावरच बोलुयात. अगदी आकडेवारीसह बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी पाहुयात नगरपंचायत निवडणुकीची आकडेवारी...