Next

नवरात्र नऊ दिवसचं का? नवरात्रोत्सव विशेष | Navratrotsav 2021 | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 09:58 AM2021-10-04T09:58:13+5:302021-10-04T09:58:36+5:30

नवरात्रोत्सव सुरू होण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. सगळीकडे मोठ्या प्रमाणात अंबेमातेच्या आगमनाची तयारी आत जोर धरू लागली आहे. नवरात्रीचा कालावधी हा फक्त नऊ दिवसांचाच असतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण नवरात्र नऊ दिवसचं का? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -